लाईव्ह न्यूज :

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
छगन भुजबळांसोबत संघर्ष, माणिकराव कोकाटेंना पक्षाकडून आदेश; स्वत:च दिली कबुली, म्हणाले... - Marathi News | Conflict with Chhagan Bhujbal ncp ajit pawar orders to Manikrao Kokate | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :छगन भुजबळांसोबत संघर्ष, माणिकराव कोकाटेंना पक्षाकडून आदेश; स्वत:च दिली कबुली, म्हणाले...

माणिकराव कोकाटे यांनी भुजबळांना थेट लक्ष्य केल्यामुळे पक्षात वादही निर्माण झाले होते. ...

घरी परतताना स्टेटस टाकलं अन् काही वेळातच... नाशिकमध्ये सळईच्या ट्रकमध्ये टेम्पो घुसून भीषण अपघात - Marathi News | Pickup hits truck loaded with iron bars in Dwarka area of ​​Nashik 8 killed | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :घरी परतताना स्टेटस टाकलं अन् काही वेळातच... नाशिकमध्ये सळईच्या ट्रकमध्ये टेम्पो घुसून भीषण अपघात

नाशिकच्या द्वारका परिसरात लोखंडी सळ्यांनी भरलेल्या ट्रकला पिकअपची धडक ...

सळ्यांच्या ट्रकवर टेम्पो आदळला; बापलेकासह पाच ठार, १३ जखमी - Marathi News | Terrible accident in Nashik, Eicher truck hit by jeep from behind; Four people died | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सळ्यांच्या ट्रकवर टेम्पो आदळला; बापलेकासह पाच ठार, १३ जखमी

नाशिकमध्ये आयशर ट्रकला पाठीमागून जीपची धडक होऊन मोठा अपघात झाला. ...

...अन्यथा सरकारने दंडासह वसुली करावी; लाडकी बहीण योजनेवरुन छगन भुजबळ यांचा इशारा - Marathi News | Otherwise, the government should recover along with a fine Chhagan Bhujbal's warning on the ladki bahin yojana | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :...अन्यथा सरकारने दंडासह वसुली करावी; लाडकी बहीण योजनेवरुन छगन भुजबळ यांचा इशारा

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरुन आमदार छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली. ...

Nashik: नाशिकमध्ये मध्यरात्री तासभर नाट्यमय थरार! पोलिसांना गाडीत काय सापडलं? - Marathi News | Nashik: Dramatic thrill for an hour in Nashik at midnight! What did the police find in the car? | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :Nashik: नाशिकमध्ये मध्यरात्री तासभर नाट्यमय थरार! पोलिसांना गाडीत काय सापडलं?

Nashik News: धुळ्यावरून नवी मुंबईकडे निघालेल्या एका कारने नाशिकमध्ये पोलीस चेक पॉईंटला हुलकावणी दिली आणि त्यानंतर तब्बल तासभर नाशिक शहरात थरार रंगला.  ...

हृदयद्रावक! जनावरांना वाचवण्याच्या प्रयत्नात ट्रकची बाईकला धडक; अपघातात दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू - Marathi News | Heartbreaking Truck hits bike while trying to save animals Two students die in accident | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :हृदयद्रावक! जनावरांना वाचवण्याच्या प्रयत्नात ट्रकची बाईकला धडक; अपघातात दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू

टनेनंतर संतप्त नागरिकांनी काही काळ रास्ता रोको आंदोलन केले. ...

मुलाचं लग्न काही दिवसांवर, तत्पूर्वीच आई-वडिलांनी उचललं टोकाचं पाऊल, लग्नघरी शोककळा, नाशिक हादरलं   - Marathi News | Nashik Crime News: Son's wedding is just a few days away, parents take extreme step before that, mourning at the wedding house, Nashik shaken | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मुलाचं लग्न काही दिवसांवर, तत्पूर्वीच आई-वडिलांनी उचललं टोकाचं पाऊल, नाशिक हादरलं  

Nashik Crime News: मुलाच्या लग्नाला अवघे काही दिवस उरले असतानाच आई वडिलांनी टोकाचं पाऊल उचलत जीवन संपवल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये घडली आहे. घरात लग्नसोहळ्याची तयारी सुरू असतानाच आई-वडिलांनी जीवन संपवल्याने खळबळ उडाली आहे. ...

जखमी प्रवाशासाठी रिव्हर्स धावली तपोवन एक्स्प्रेस; तरुणाला घेऊन मनमाडला पोहोचली पण... - Marathi News | Tapovan Express turned back 700 meters to pick up a passenger who fell off the train | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जखमी प्रवाशासाठी रिव्हर्स धावली तपोवन एक्स्प्रेस; तरुणाला घेऊन मनमाडला पोहोचली पण...

ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाला वाचण्यासाठी तपोवन एक्सप्रेस ७०० मीटर मागे घेण्यात आल्याची घटना समोर आली आहे. ...

पालकमंत्रिपदाचा ट्विस्ट: रायगडच्या बदल्यात नाशिक शिंदेंच्या शिवसेनेला मिळणार?; हालचाली सुरू - Marathi News | A twist in the Guardian Ministership Will eknath Shinde Shiv Sena get Nashik in exchange for Raigad | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :पालकमंत्रिपदाचा ट्विस्ट: रायगडच्या बदल्यात नाशिक शिंदेंच्या शिवसेनेला मिळणार?; हालचाली सुरू

नाशिकचे पालकमंत्रिपद शिंदेसेनेचे दादा भुसे यांना देण्याची देखील चर्चा वरीष्ठपातळीवर सुरू असल्याचे समजते. ...