लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
जिल्हा प्रशासनाच्या प्रत्युत्तराने मनपा गोंधळात - Marathi News | Replying to the District Administration, | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्हा प्रशासनाच्या प्रत्युत्तराने मनपा गोंधळात

स्थायी समितीच्या एका जागेसाठी निवडणूक घेण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे नगरसचिवांनी परवानगी मागितली खरी; परंतु त्याला अत्यंत तांत्रिक भाषेत जिल्हा प्रशासनाने उत्तर दिले असून, ...

बहिणाबार्इंच्या रचनेतून आयुष्याचे बोलके चित्रण - Marathi News | Life's portrayal of life by the composition of Bahinabai | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बहिणाबार्इंच्या रचनेतून आयुष्याचे बोलके चित्रण

आपल्या सहज, सोप्या, साध्या बोलीभाषेत जगण्याचे सार सांगणाऱ्या कवयित्री म्हणून बहिणाबाई चौधरी यांच्या कवितांचा जागर सोमवारी (दि. २५) नाशकात झाला आणि प्रत्येकाला आपल्याच आयुष्याचे बोलके चित्रण समोर उभे राहिल्याचा भास झाला. ...

महावितरणच्या विशाल सोसायटीजवळील खांबावर जाळ - Marathi News |  The network on the pole near the huge society of MSEDCL | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महावितरणच्या विशाल सोसायटीजवळील खांबावर जाळ

जुन्या पंडित कॉलनीमधील विशाल सोसायटीजवळील अति उच्चदाबाच्या वीज वाहिन्या वाहून नेणाऱ्या महावितरणच्या खांबावर अचानकपणे मंगळवारी (दि.२६) दुपारी दीड वाजेच्या सुमारास शॉर्टसर्किट होऊन आग लागली. सुदैवाने परिसरातील कार्यालयांमधील नोकरदार व व्यावसायिकांनी आप ...

पूर्णवाद विद्या कला नीती पुरस्कार वितरण - Marathi News | Purna Vidyalaya Art Policy Award Distribution | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पूर्णवाद विद्या कला नीती पुरस्कार वितरण

नि:स्वार्थ भावनेने समाजासाठी कार्य करणाऱ्या गुणवंतांचा पूर्णवाद परिवारातर्फे झालेला गौरव हा त्यांच्या कार्याची पावती असून, त्यांच्या नि:स्वार्थ कार्याने समाजातील सर्वांना प्रेरणा मिळेल, असे प्रतिपादन प्रसिद्ध विधिज्ञ अ‍ॅड. अविनाश भिडे यांनी केले. ...

इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत विहिरीत बुडून दोघांचा मृत्यू - Marathi News | Two died due to drowning in the well near Indiranagar police station | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत विहिरीत बुडून दोघांचा मृत्यू

इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका पुरुष व महिलेचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. ...

सद्भावनेच्या लढाईतील सुपुत्र : अनिल अवचट - Marathi News |  The son of good fighting: Anil Avchat | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सद्भावनेच्या लढाईतील सुपुत्र : अनिल अवचट

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शिक्षणतज्ज्ञ अरुण ठाकूर यांच्या रूपाने समाजाने सद्भावनेच्या लढाईतील एक सुपुत्र गमावला आहे. आजच्या काळात त्यांच्यासारखा धर्मनिरपेक्ष विचारांचा माणूस होणे हा त्या वृत्तीचा एकप्रकारे पराभव ठरतो, अशी भावना ज्येष्ठ लेखक डॉ. अनिल ...

डेपो एकमधील कामगारांना अधिकाऱ्यांचे अभय - Marathi News |  Employees of depot employees | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :डेपो एकमधील कामगारांना अधिकाऱ्यांचे अभय

राज्य परिवहन महामंडळाच्या विविध विभाग आणि डेपोंमध्ये वरिष्ठांच्या जागांवर कनिष्ठ कामगार काम करीत असून, याचा सर्वाधिक फटका डेपो क्रमांक एकमधील कर्मचाऱ्यांना बसत असल्याची चर्चा आहे. ...

नाशिक तालुक्यातील ग्रामपंचायतीत महिलांचा बोलबाला - Marathi News |  Gram panchayat women in Nashik taluka dominated women | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक तालुक्यातील ग्रामपंचायतीत महिलांचा बोलबाला

नाशिक तालुक्यातील चांदशी, पिंपळद, दरी आणि राहुरी या चार ग्रामपंचायतींच्या २८ सदस्यपदांसह चार थेट सरपंचपदासाठी झालेल्या निवडणुकीची सोमवारी मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात आले. ...

दरी येथे प्रस्थापितांना धक्का - Marathi News |  Pushing the proposers at the valley | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दरी येथे प्रस्थापितांना धक्का

दरी गावात गेल्या अनेक वर्षांपासून पिंगळे घराण्याचे वर्चस्व असलेल्या व उपसरपंचपद ताब्यात ठेवणाऱ्यांना धक्का देत विरोधकांनी बाजी मारली. तर चांदशी येथील धनाजी पाटील यांना प्रतिष्ठा राखण्यास यश मिळाले. ...