लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
व्यवसाय बदलणे गरजेचे : चकोर गांधी - Marathi News |  Need to change business: Chakor Gandhi | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :व्यवसाय बदलणे गरजेचे : चकोर गांधी

बदल हा निसर्गाचा नियम आहे. ग्राहक बदलला आहे, ग्राहकांची मानसिकता बदलली आहे. पैसे देण्याची पद्धत बदलली आहे. आॅनलाइन खरेदी वाढली आहे, ...

पंचवटी एक्स्प्रेसमधील आदर्श कोचचा वर्धापनदिन उत्साहात - Marathi News |   The anniversary of the ideal coach of Panchvati Express excited | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पंचवटी एक्स्प्रेसमधील आदर्श कोचचा वर्धापनदिन उत्साहात

नाशिककरांसाठी मुंबईला दररोज धावणाऱ्या अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या पंचवटी एक्स्प्रेसमधील आदर्श कोचचा बारावा वर्धापनदिन केक कापून उत्साहात साजरा करण्यात आला. ...

पर्यावरणाचा संदेश देण्याचा उपक्रम - Marathi News |  Environmental Promotional Activities | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पर्यावरणाचा संदेश देण्याचा उपक्रम

सामाजिक क्षेत्रात तरुणांच्या रोजगाराबरोबरच पर्यावरणाचाही समतोल राखण्यासाठी विविध उपक्रम राबविणाऱ्या जेसीआय अंबडने यंदा होळीच्या सणाला नागरिकांना पर्यावरण रक्षणाचा सल्ला देत रोपांचे वाटप केले. ...

निवडणूक कामांचा फटका : महापालिकेच्या विविध विभागांतील कामे थंडावली - Marathi News |  Electoral rolls: The work of various departments of municipal corporation | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :निवडणूक कामांचा फटका : महापालिकेच्या विविध विभागांतील कामे थंडावली

लोकसभा निवडणुकीसाठी महापालिकेच्या विविध विभागांतील आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना जिल्हा प्रशासनाने कामाला लावले आहे. ...

महापालिकेच्या सिडको विभागीय कार्यालयाच्या वतीने  ३० कोटींची वसुली - Marathi News | Recovery of 30 crores on behalf of Municipal Corporation's CIDCO departmental office | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महापालिकेच्या सिडको विभागीय कार्यालयाच्या वतीने  ३० कोटींची वसुली

महापालिकेच्या सिडको विभागीय कार्यालयाच्या वतीने घरपट्टी व पाणीपट्टीची धडक वसुली मोहीम सुरू असून, मंगळवारपर्यंत (दि.२६) घरपट्टीची २१ कोटी ५० लाख व पाणीपट्टी ८ कोटी ५० लाख अशी एकूण ३० कोटी रुपयांची वसुली करण्यात आली आहे. ...

सिडको, पंचवटी भागात रंगपंचमी उत्साहात - Marathi News |  Cidco, in Panchavati, with colorful enthusiasm | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिडको, पंचवटी भागात रंगपंचमी उत्साहात

शहरातील विविध भागांत रंगपंचमी उत्साहात साजरी करण्यात आली़ सिडको, सातपूर, पंचवटी, म्हसरूळ, नाशिकरोड, अंबड आदी भागात तरूणांनी रंगपंचमी निमित्त एकमेकांच्या आंगावर रंगांची उधळण करीत जल्लोष केला़ ...

‘मियावाकी’ पद्धतीने झाडे लागवड - Marathi News | Planting trees by 'Miyawaki' method | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘मियावाकी’ पद्धतीने झाडे लागवड

येथील नाशिक औष्णिक विद्युत केंद्र परिसरात ह्यपिस पार्कह्ण उद्यानामुळे एकलहरे वसाहतीत आबालवृद्धांसाठी विविध प्रकारची खेळणी, व्यायाम, जॉगिंग, योगा, सेल्फी पॉइंट आदी सुविधांयुक्त अशा उद्यानामुळे वसाहतीच्या सौंदर्यात भर पडली आहे. ...

उपग्रहवेधी क्षेपणास्त्र क्षमता सिध्द झाल्याने देशाच्या संरक्षणाला बळ: अपुर्वा जाखडी - Marathi News | Strengthening the country due to the formation of a satellite missile capability: Apurva Jakhali | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उपग्रहवेधी क्षेपणास्त्र क्षमता सिध्द झाल्याने देशाच्या संरक्षणाला बळ: अपुर्वा जाखडी

भारताने मिसाईलच्या सहाय्याने अवकाशात असलेला कमी उंचीवर असलेला उपग्रह (लो आर्बिट) पाडल्याने असा उपग्रह क्षेपणास्त्राने पाठवण्याचे तंत्र आपण साध्य केले आहे. संरक्षणदृष्टया अशाप्रकारचे अनेक उपग्रह भारत सोडत असतोच आताही एक एप्रिल रोजी उपग्रह सोडले जाणार ...

तरसाळी सरपंच विरुद्ध अविश्वास ठराव मंजूर - Marathi News | Complaints sanctioned against the sarpanch approved the resolution | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तरसाळी सरपंच विरुद्ध अविश्वास ठराव मंजूर

सटाणा : बागलाण तालुक्यातील तरसाळी ग्रामपंचायतीच्या सरपंचाविरु द्ध अविश्वास ठराव बुधवारी (दि.२७) मंजूर करण्यात करण्यात आला. मनमानी कारभारामुळे नऊ पैकी सात सदस्यांनी अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान केल्याने दला पुना पिंपळसे यांना अखेर सरपंचपदावरून पायउ ...