महापालिकेने मार्च अखेरीमुळे थकबाकीदारांविरुद्ध धडक मोहीम हाती घेतली असून, पाणीपट्टी थकविणाऱ्या ३३ हजार नागरिकांना नोटिसा बजावल्या आहे, तर दोनशे थकबाकीदारांचा पाणीपुरवठा खंडित करण्यात आला आहे. ...
महापालिकेच्या स्थायी समितीच्या एका सदस्यत्वासाठी निवड सभा घ्यावी किंवा नाही याबाबत निर्णय घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे परवानगी मागण्यात आली होती; मात्र त्यांनी गोंधळात टाकणारे उत्तर दिले असल्याने गुरुवारी (दि.२८) आयुक्त राधाकृष्ण गमे रुजू झाल्यानंतर ...
शहरासह उपनगरांमध्ये चंदन वृक्षांची चोरी करणाऱ्या चार संशयितांच्या टोळीला मुंबईनाका पोलिसांनी अटक केली आहे. त्यांनी विविध ठिकाणांवरून चंदनाची झाडे कापून नेल्याची कबुली पोलिसांकडे दिली आहे. ...
शहराचे कमाल-किमान तापमान वाढू लागले असून, वातावरणात उष्मा जाणवू लागला आहे. वाढत्या उन्हाचा नाशिककरांना चटका बसत असून, शहरातील रस्ते दुपारपासून संध्याकाळपर्यंत ओस पडू लागले आहे. ...
गेल्या तीन ते चार वर्षांपासून रखडलेली कपाटकोंडी फुटण्याची चिन्हे आहेत. रूंद रस्त्यासाठी जागा देण्यास सुमारे २८०० प्रस्ताव नगररचना विभागात सादर झाले ...
दिंडोरी तालुक्यातील वणी येथील एक कुटुंब सिडकोला येण्यासाठी निघाले. यावेळी त्यांनी एका रिक्षातून प्रवास केला असता सोबत असलेली बॅग ते कुटुंब अनावधानाने रिक्षामध्ये विसरले; ...
आपल्या प्रवचनांमधून नेहमीच अध्यात्मा विषयीची दर्जेदार माहिती श्रोत्यांपर्यंत पोहोचविणारे, अध्यात्माचे गाढे अभ्यासक व संत साहित्यावर विशेष प्रेम करणारी व्यक्ती समाजाने यशवंत पाठक यांच्या रूपाने गमाविल्याची भावना श्रद्धांजली सभेत व्यक्त करण्यात आली. ...
स्वमालकीचे चारचाकी वाहन चालविण्यासाठी विश्वासाने दिले. मालकाने त्याचे वाहन पुन्हा चालकाकडून मागितले असता त्यास धमकावून ५० हजार रुपये खंडणीची मागणी केल्याप्रकरणी संशयित सनी अरुण पगारेविरुद्ध इंदिरानगर पोलीस ठाण्यात खंंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे ...
दिंडोरीरोडवरील गायत्रीनगर परिसरात इमारतीच्या फ्लॅटमध्ये टेरेसचे पत्रे बदलण्याच्या कामासाठी आलेल्या दोघा मजुरांनी टेरेसमध्ये ठेवलेल्या कपाटातून सुमारे सव्वा लाख रु पये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ...
‘अन्न हे पूर्णब्रह्म’ या श्लोकानुसार होळीपासून शीळ सप्तमीपर्यंत श्री शितळादेवीला नैवेद्य दाखविण्यात येणाऱ्या नैवेद्याची नासाडी होऊ नये म्हणून सुशील व उज्ज्वल मुक्ती बहुराणी मंडळाच्या महिलांनी पहाटेपासून दुपारपर्यंत सर्व नैवेद्य गोळा करून गोरगरिबांच्य ...