नायगाव : कांदा उत्पादक शेतकऱ्यांना शासनाने फेब्रुवारीपर्यंत अनुदान जाहीर केले आहे. सदरच्या अनुदानासाठी ३१ मार्चपर्यंत कागदपत्रे देण्याची मुदत आहे. मात्र सर्व्हर डाउनमुळे शेतकऱ्यांना सातबारा मिळत नसल्याने हजारो शेतकरी अनुदानापासून वंचित राहणार असल्याच ...
खंबाळे : परिसरातील गायींना अज्ञात रोगाची लागण झाली असून, आठवडाभरात आठ गायी दगावल्याने पशुपालक धास्तावले आहे. दुष्काळात पशुधन सांभाळणे अवघड असताना अज्ञात रोगाची लागण झाल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. ...
सायखेडा : दुष्काळसदृश परिस्थितीमुळे पाणीटंचाई निर्माण झाल्याने शेतातील उभी पिके करपली असून, शेतमालाची आवक घटली आहे. मागणीपेक्षा पुरवठा कमी झाल्याने आठवडे बाजारात शेतमाल अल्पप्रमाणात विक्र ीसाठी उपलब्ध होत असल्याने भाजीपाल्याचे भाव गगनाला भिडले आहेत. ...
पाथरे : सिन्नर तालुक्यातील पाथरे खुर्दच्या सरपंचपदी कविता कैलास गुंजाळ यांची चिठ्ठी पद्धतीने निवड झाली आहे. माजी सरपंच ललिता अशोक डोंगरे यांनी राजीनामा दिल्यानंतर गेल्या सहा महिन्यांपासून सरपंचपद रिक्त होते. निवडणूक निर्णय अधिकारी तथा मंडळ अधिकारी पी ...
सिन्नर : दशमान गोसावी समाजाच्या दफनभूमीसाठी हिवरे ग्रामपंचायतीने गावाच्या बाहेरील ग्रामपंचायतीच्या बखळ जागेत जागा द्यावी, अशी मागणी करणारे निवेदन समाजाच्या वतीने सरपंचासह प्रशासनाला देण्यात आले. ...
सिन्नर : सिन्नर व संगमनेर तालुक्याच्या सरहद्दीवर असलेल्या व श्री बाबीर बुवांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या श्री क्षेत्र बुवाजीबाबा देवस्थान डिग्रस ते श्री क्षेत्र बाबीर बुवा देवस्थान, रुई, ता. इंदापूर या पदयात्रेचे मंगळवारी (दि. २६) प्रस्थान झाले. स ...
रात्रीची चोखपणे गस्त घालत कुख्यात सराईत गुन्हेगारांचा पाठलाग करून त्यांना बेड्या ठोकल्याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक धैर्यशील घाडगे व त्यांच्या पथकाला नांगरे-पाटील यांनी विशेष प्रमाणपत्र व ३५ हजार रुपयांचे रोख बक्षीस देऊन गौरव केला. ...
देवळा : लोहोणेर शिवारातील गिरणा नदीपात्रात सुरू असलेल्या गावठी दारूच्या हातभट्टीवर नाशिक स्थानिक गुन्हे शाखा पथकाने छापा टाकून ३९ हजार ५०० रूपयांचे साहीत्य जप्त केले. ...
बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील निकवेल ते डांगसौंदाणे रस्त्यावर कॉँक्र ीटीकरणाचे संरक्षण कठडे उभारण्यात आल्याने परिसरातील वाहनधारकांना दिलासा मिळाला आहे. ...