मालेगाव शहरातील ओवाडीनाला भागात हाडे उकळून चरबी तयार करणाऱ्या पाच कारखान्यांवर रविवारी (दि. ३१) पोलिसांनी छापा टाकल्यानंतर आज पोलीस व महापालिका प्रशासनाने संयुक्तपणे तीन कारखान्यांवर कारवाई करीत पवारवाडी पोलिसात माजी नगरसेवकासह १० जणांविरोधात गुन्हा ...
कामकाजात अनियमितता आणि ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या वाढत्या तक्रारींची गंभीर दखल घेत ताहाराबाद व साल्हेरचे ग्रामविकास अधिकारी किशोर भामरे यांच्यावर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी सोमवारी (दि. १) निलंबनाची कारवाई केली. ...
खंबाळे : सिन्नर तालुक्यातील खंबाळे येथे अज्ञात आजाराची लागण झाल्याने टप्याटप्याने ११ गायी दगावल्या होत्या. या अज्ञात विषाणुजन्य आजारामुळे दगावणाऱ्या गायींवरील निश्चित रोगाच्या संशोधनासाठी शनिवारी (दि.३०) पुणे येथील रोग अन्वेषण विभागाच्या पथकाने खंबाळ ...
नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील बेलगाव कुºहे येथील लष्करी हद्दीजवळ असलेल्या माजी सरपंच संजय गुळवे यांच्या पोल्ट्री फार्ममध्ये अडकलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. चार तासांच्या रेस्क्यूनंतर बिबट्याला जेरबंद करण्यात यश आल्यानंतर ...
खमताणे : महिन्याभरात भाजीपाल्याची मोठी आवक झाल्याने दरात कमालीची घसरण झाली आहे त्यामुळे उत्पादकाना मोठा आर्थिक फटका बसत आहे. उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी हताश झाले आहेत. ...
पाटोदा : उन्हाची तीव्रता वाढल्याने भाजीपाला उत्पादनात मोठी घट आली आहे. त्यामुळे बाजारभाव वाढले आहे. भाववाढीमुळे खिशाला चाट बसत आहे. येवला तालुक्यातील पाटोदा येथे दर सोमवारी भरणाऱ्या आठवडे बाजारात भाजीपाल्याच्या आवकेत मोठया प्रमाणात घट झाली असून भावात ...
खामखेडा : बदलत्या हवामानाचा व वाढत्या उष्म्यामुळे पोल्ट्रीफार्ममधील पक्षी मृत्युमुखी पडत असल्याने कुक्कुटपालन व्यवसाय धोक्यात आला आहे. त्यामुळे पोल्ट्री फॉर्म शेड रिकामे होत असल्याचे पाहवयास मिळत आहे. ...
धरणांचा तालुका व पावसाचे माहेर घर अशी ओळख असलेल्या इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील म्हैसवळण घाट माथ्याच्या पायथ्याशी असलेल्या अडसरे बु ग्रुप ग्रामपंचायत मधील चौराईवाडी व फळवीरवाडी या दोन्ही दुर्गम आदिवासी वाड्यांमधील आदिवासी बांधव पिण्याच्या पाण्य ...
येवला : येथील माहेश्वरी महिला मंडळाच्या वतीने गणगौर सण उत्साहात साजरा करण्यात आला. होळीपासून ते गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवसापर्यत हा सण पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो. ...