लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
ंप्लॅस्टिकमुळे पर्यावरण धोक्यात - Marathi News |  Environmental hazard by plastic surgery | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ंप्लॅस्टिकमुळे पर्यावरण धोक्यात

मालेगाव : बंदी उरली नावापुरतीचअस्ताणे : मालेगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिक पिशव्या आणि प्लॅस्टिक पत्रावळी, प्लॅस्टिक ग्लास यामुळे पर्यावरण धोक्यात आले असून चाराटंचाई असल्याने मोकळी जनावरे प्लॅस्टिक पिशव्या आणि पत्रावळी खात असल्याने त्यांचा ज ...

चांदवडला राष्टÑीय स्वयंसेवक संघाचे संचलन - Marathi News | Chandvadala Movement of the National Volunteer Team | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चांदवडला राष्टÑीय स्वयंसेवक संघाचे संचलन

चांदवड : मांगल्याचे प्रतीक असलेला गुढीपाडव्याचा सण शहरात पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरा करण्यात आला. दरवर्षीप्रमाणे यंदाही गुढीपाडव्याचे औचित्य साधून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हिंदू नववर्ष स्वागत संचलन झाले. ...

कर्जास कंटाळून धनगरवाडी येथील शेतकऱ्याची आत्महत्या - Marathi News | Farmer suicides in Dhangarwari bored in debt | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कर्जास कंटाळून धनगरवाडी येथील शेतकऱ्याची आत्महत्या

सिन्नर : धनगरवाडी (पिंपळगाव) येथील ५० वर्षीय शेतकऱ्याने कर्जास कंटाळून फाशी घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. ...

वाडीवºहेनजीक दोन अपघातात तिघे गंभीर - Marathi News | Three seriously injured in the accident | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वाडीवºहेनजीक दोन अपघातात तिघे गंभीर

नांदूरवैद्य : नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील वाडीवºहेनजीक असलेल्या राजूर फाटा येथे झालेल्या मोटारसायकल व ट्रक यांच्या झालेल्या अपघातात इगतपुरी तालुक्यातील तीन तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी रात्री साडेआठच्या सुमारास घडली आहे. ...

ममदापूर राखीव क्षेत्रात पाणीपुरवठा - Marathi News | Water supply to Mamdapur reserve | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ममदापूर राखीव क्षेत्रात पाणीपुरवठा

नाशिक : जिल्ह्यातील येवला तालुक्यात माणसांना पिण्याच्या पाण्याची भ्रांत पडली असून, उन्हाची तीव्रता अन् पाण्याच्या दुर्भिक्षामुळे येथील मुक्या प्राण्यांच्या जिवाची काहिली होत आहे. वन्यजिवांच्या तृष्णेची जाणीव शहरातील ‘इको-एको फाउंडेशन’च्या स्वयंसेवकां ...

कळवणमध्ये पाणीटंचाई, नियोजनाचा दुष्काळ - Marathi News | Water shortage, planning drought | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कळवणमध्ये पाणीटंचाई, नियोजनाचा दुष्काळ

कळवण : शासनाच्या कागदावर कळवण हा सुजलाम्, सुफलाम् आणि पाण्याने विविधतेने नटलेला संपन्न व सधन तालुका आहे; परंतु वास्तव मात्र वेगळेच आहे. ज्या आदिवासी बांधवांनी तालुक्यात जलाशयाचे प्रकल्प व्हावेत त्यासाठी जमिनी दिल्या, त्या आदिवासी बांधवांना पाण्यासाठी ...

महिलांच्या कार, बाईक रॅलीचा उत्साह - Marathi News | nashik,women'scar,enthusiasm,bik,rallies | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महिलांच्या कार, बाईक रॅलीचा उत्साह

नाशिक : पर्यावरण जनजागृती, आरोग्य संवर्धन आणि बेटी बचाव असा संदेश देण्यासाठी शहरातून काढण्यात आलेल्या महिलांच्या कार आणि बाईक ... ...

पठाव्या रस्त्याला वटार फाट्याजवळ भागदाद - Marathi News | In front of the gate of the gate of the fort, | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पठाव्या रस्त्याला वटार फाट्याजवळ भागदाद

वटार : बागलाणच्या निसर्ग सौंदयात भर घालणार पश्चिम पट्टा, पण गेल्या तीन वर्षांपासून रस्त्याच्या जवळ काटेरी बाभळीची झाडे झुडपे व खड्डे, रस्त्याना पडलेलं भागदाड अश्या अनेक कारणांमुळे पर्यटक येण्यास कंटाळा करत असल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग किती सतर् ...

मनमाडला गुढीपाडव्या निमित्त शोभायात्रा - Marathi News |  Manmad is celebrating the occasion of Gudi Padva | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मनमाडला गुढीपाडव्या निमित्त शोभायात्रा

मनमाड: येथील वेदिका ब्राह्मण महिला मंडळ, श्री परशुराम प्रतिष्ठान मनमाड, व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने गुढीपाडव्यानिमित्त हिंदू नववर्ष स्वागत शोभायात्रा काढण्यात आली. ...