लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
वटार प्राथमिक शाळेत मतदान जनजागृती फेरी - Marathi News |  Voter public awareness round in Vatar Primary School | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वटार प्राथमिक शाळेत मतदान जनजागृती फेरी

वटार : बागलणाच्या पश्चिम पट्ट्याातील आदर्श गाव वटार. नावलौकिकाला शोभेल असेच उपक्र मही आदर्शच. लोकशीच्या बळकटीकरणासाठी मतदान अवश्य करा, ... ...

जलशुद्धतेसाठी जल असायला तर हवे (विश्लेषण) - Marathi News | nashik,need,water,for,hygiene (analysis) | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जलशुद्धतेसाठी जल असायला तर हवे (विश्लेषण)

नाशिक जिल्ह्यातील गावांमध्ये पाण्याचे स्त्रोत हे सुरक्षित तर पाणीपुरवठा स्वच्छ असल्याचे जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा यंत्रणेकडून जाहिर केले जात आहे. ... ...

नाशिक, नगरला टॅँकरद्वारे पाणीपुरवठा - Marathi News | nashik,water,supply,through,nashik,nagar,tanker | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक, नगरला टॅँकरद्वारे पाणीपुरवठा

लोकमत न्यूज नेटवर्क नाशिकरोड : उन्हाचा चटका दिवसेंदिवस वाढू लागला असून पाण्याची टंचाई देखील मोठ्या प्रमाणात निर्माण झाल्याने नाशिक ... ...

इगतपुरीच्या माजी उपसभापतींवर हल्ला - Marathi News |  Attack on former Deputy Speaker of Igatpuri | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :इगतपुरीच्या माजी उपसभापतींवर हल्ला

घोटी : इगतपुरीचे माजी उपसभापती रमेश जाधव यांच्यावर रविवारी हल्ला करण्यात झाला. याबाबत घोटी पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे. ...

नाशिकमध्ये जुगार अड्ड्यावर छापा, 24 जणांना अटक - Marathi News | raid on gambling stand in satana, 24 arrested | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये जुगार अड्ड्यावर छापा, 24 जणांना अटक

सटाणा नाका येथील एकता जिमखान्यास लागून असलेल्या गोदामात चालणाऱ्या जुगार अड्ड्यावर विशेष पोलीस पथकाने मध्यरात्री छापा टाकला. 24 जुगाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. ...

ंप्लॅस्टिकमुळे पर्यावरण धोक्यात - Marathi News |  Environmental hazard by plastic surgery | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ंप्लॅस्टिकमुळे पर्यावरण धोक्यात

मालेगाव : बंदी उरली नावापुरतीचअस्ताणे : मालेगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिक पिशव्या आणि प्लॅस्टिक पत्रावळी, प्लॅस्टिक ग्लास यामुळे पर्यावरण धोक्यात आले असून चाराटंचाई असल्याने मोकळी जनावरे प्लॅस्टिक पिशव्या आणि पत्रावळी खात असल्याने त्यांचा ज ...

चांदवडला राष्टÑीय स्वयंसेवक संघाचे संचलन - Marathi News | Chandvadala Movement of the National Volunteer Team | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चांदवडला राष्टÑीय स्वयंसेवक संघाचे संचलन

चांदवड : मांगल्याचे प्रतीक असलेला गुढीपाडव्याचा सण शहरात पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरा करण्यात आला. दरवर्षीप्रमाणे यंदाही गुढीपाडव्याचे औचित्य साधून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हिंदू नववर्ष स्वागत संचलन झाले. ...

कर्जास कंटाळून धनगरवाडी येथील शेतकऱ्याची आत्महत्या - Marathi News | Farmer suicides in Dhangarwari bored in debt | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कर्जास कंटाळून धनगरवाडी येथील शेतकऱ्याची आत्महत्या

सिन्नर : धनगरवाडी (पिंपळगाव) येथील ५० वर्षीय शेतकऱ्याने कर्जास कंटाळून फाशी घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. ...

वाडीवºहेनजीक दोन अपघातात तिघे गंभीर - Marathi News | Three seriously injured in the accident | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वाडीवºहेनजीक दोन अपघातात तिघे गंभीर

नांदूरवैद्य : नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील वाडीवºहेनजीक असलेल्या राजूर फाटा येथे झालेल्या मोटारसायकल व ट्रक यांच्या झालेल्या अपघातात इगतपुरी तालुक्यातील तीन तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी रात्री साडेआठच्या सुमारास घडली आहे. ...