लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
बाजेरे मुरलीया बाजे..., पदमनारायणा अनंता मधुसूदना..., - Marathi News |  Bajare Murliya Baaje ..., Padmayaranayana Ananta Madhusudana ..., | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बाजेरे मुरलीया बाजे..., पदमनारायणा अनंता मधुसूदना...,

भेदाचे ते गाव पळोनी गेले क्र ोध काम... जब जानकी नाथ सहाय करे... अशा एकाहून एक सरस भक्तिगीत व भजनांनी पाडवा पहाट कार्यक्रमात उपस्थित मंत्रमुग्ध झाले होते. ...

दोन लाखांची खंडणी उकळण्याचा प्रयत्न - Marathi News | Two lakh rupees tried to boil | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दोन लाखांची खंडणी उकळण्याचा प्रयत्न

द ब्लाइंड वेल्फेअर आॅर्गनायझेशनचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते अरुण भारस्कर यांच्याकडे दोन लाख रुपयांची खंडणीसाठी दबाव वाढवित त्यांना बदनामी करण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ...

स्वयंसेवी संस्था सक्षम करण्याची गरज - Marathi News | There is a need to enable NGOs | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :स्वयंसेवी संस्था सक्षम करण्याची गरज

मविप्र समाज संचलित समाजकार्य महाविद्यालय आणि बॉश इंडिया फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने एन.जी.ओ. आणि सी.एस.आर. पार्टनरशिप या विषयावर एकदिवसीय परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. सामाजिक बांधिलकीसाठी स्वयंसेवी संस्था सक्षम करण्याची गरज आहे, ...

उघड्या डिपींमुळे दुर्घटनेची शक्यता - Marathi News | The possibility of an accident due to the open-pit | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उघड्या डिपींमुळे दुर्घटनेची शक्यता

परिसरात महावितरण कंपनीच्या उघड्या डीपीमुळे दुर्घटना होण्याची भीती नाकारता येत नाही परिसरातील उघड्या डिपी तातडीने बंदिस्त करण्याची मागणी त्रस्त नागरिकांनी केली आहे. ...

दुबई येथे विश्वशांती महोत्सव - Marathi News |  World Heritage Festival in Dubai | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दुबई येथे विश्वशांती महोत्सव

श्री स्वामी समर्थ सेवामार्गाच्या देश-विदेश स्वामी सेवा अभियानाच्या व दुबई येथील सेवा केंद्राच्या माध्यमातून अजमान, दुबई येथे श्री स्वामी समर्थ विश्वशांती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नितीन मोरे यांनी सेवेकऱ्यांशी हितगूज साधले. ...

‘स्मार्ट सिटी’लाही जाहिरातींचे ग्रहण - Marathi News |  'Smart City' also receives advertising | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘स्मार्ट सिटी’लाही जाहिरातींचे ग्रहण

शहरातील विविध बसस्थानकांसह मध्यवर्ती बसस्थानक , महापालिका कार्यालय व अन्य शासकीय इमारतींच्या संरक्षक भिंतींवर अनधिकृतरीत्या जाहिरातबाजी करीत चिटकविण्यात येणाऱ्या पत्रकांमुळे शहराचे विद्रुपीकरण होत आहे. ...

अंबडला व्यावसायिक कारणातून ठेकेदारास बेदम मारहाण - Marathi News |  Ambad has been suffering from grave abuse for commercial reasons | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अंबडला व्यावसायिक कारणातून ठेकेदारास बेदम मारहाण

अंबड येथे एका लेबर कॉन्ट्रॅक्टरला वाहनात डांबून निर्जन ठिकाणी घेऊन जात मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी पोलीस ठाण्यात संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

नानेगाव येथे शेतीच्या वादातून हाणामारी - Marathi News | Crashing of foodgrains in Nanegaon | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नानेगाव येथे शेतीच्या वादातून हाणामारी

नानेगाव येथे जुन्या शेतीच्या वादावरून मारहाण केल्याप्रकरणी परस्परविरोधी दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

उन्हाळी टमाट्याच्या फुटवे बांधणीच्या कामास वेग - Marathi News |  Summer Tomato Work | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उन्हाळी टमाट्याच्या फुटवे बांधणीच्या कामास वेग

परिसरात उन्हाळी टमाट्याच्या फुटवे बांधणीच्या कामास वेग आला आहे. टमाट्याच्या झाडास फांद्या फुटू लागल्या की त्या जमिनीवर पसरण्याच्या आत सुतळी किंंवा पाढऱ्या नायलॉनच्या धाग्याने बांधून तारेला आधार दिला जातो. ...