नांदगाव : तालुक्यातील ढेकु बु येथील शिंदे वस्तीवर चोरट्यांनी बुधवारी (दि.१०) रोजी पहाटे दोन ते चार वाजेच्या सुमारास रामचंद्र रायभाण गायके यांच्या शेतातील घराच्या मागील दरवाजातून आत प्रवेश करु न सोने,चांदिचे दागिने, नविन कपडे आणि रोख रक्कम २८ हजार असे ...
जानेवारी २०१८पासून आतापर्यंत या संशयितांनी सातत्याने दबाव वाढवून पिडितेचा वारंवार पाठलाग करत पारखे दाम्पत्याने कॅनडाकॉर्नर येथे पिडित महिलेचे वाहन रोखले. यावेळी दोघांनी मिळून पिडितेला धक्काबुक्की करत लज्जा उत्पन्न होईल, अशाप्रकारचे कृत्य करून शिवीगाळ ...
सुरगाणा : येथून बावीस किमी अंतरावरील महाराष्ट्र व गुजरात राज्याच्या सीमेवर असलेल्या निंबारपाडा येथील चेक नाक्यावर सुरगाणा पोलीस व निवडणूक भरारी पथक यांनी संयुक्तपणे केलेल्या कारवाईत ट्रकमधून महाराष्ट्रात येणारा अकरा प्रकारचा गुटखा व ट्रक असा २९ लाख ७ ...
चांदवड : तालुक्याला पाणीटंचाईची चांगलीच झळ जाणवू लागली असून, गेल्या महिनाभरापासून शहराला आठ ते दहा दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे. तालुक्यातील ४४ गावे नळ पाणीपुरवठा योजनेतील गावांची संख्या वाढून ती संख्या आता ७२वर गेली आहे. यंदा पाऊस न झाल्याने ऐन उन्हा ...
सिन्नर : जागतिक कीर्तीचे देवस्थान असलेल्या श्रीक्षेत्र शिर्डी येथे साजरा होणाऱ्या रामनवमी उत्सवासाठी पायी जाणाऱ्या साईभक्तांची सेवा करण्यासाठी वावी येथे मंगळवार, दि. ९ ते ११ एप्रिल या काळात साईभक्त सेवामहोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती साई पालख ...
सिन्नर : कांदा अनुदान मागणी अर्ज स्वीकारण्यासाठी दि. १५ एप्रिल २०१९ पर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव विजय विखे यांनी दिली. यामुळे कागदपत्रांची पूर्तता करताना येणाऱ्या अडचणींमुळे कांदा अनुदानापासून वंचित राह ...
नाशिक : मागील वर्षाच्या तुलनेत यंदा द्राक्ष निर्यातीत २५ ते ३० टक्क्यांनी वाढ झाली असून, गतवर्षी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात भारतातून जवळपास आठ हजार चारशे कंटेनरच्या माध्यमातून सुमारे एक लाख टनाहून अधिक द्राक्षांची युरोप व इंग्लंडच्या बाजारपेठेत निर् ...
लासलगाव : पोलिस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या बाजारतळ येथे बिर्याणी खाण्यावरून झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीमध्ये झाल्याची घटना सोमवारी (दि.८) घडली. ...
निफाड : लोकसभा निवडणुकीच्या पाशर््वभूमीवर मतदान जनजागृतीसाठी निफाड येथील वैनतेय विद्यालय व ज्युनिअर कॉलेज आॅफ सायन्सच्या विद्यार्थ्यांनी गोलाकार मानवी साखळी करून अनोख्या पद्धतींने मतदान जनजागृती करण्याचा प्रयत्न केला. ...