समाजाच्या सुरक्षिततेची जबाबदारी पेलणाऱ्या ‘खाकी’ने स्वत:चे आरोग्यही उत्तम राखणे गरजेचे आहे. पोलिसांचे आरोग्य उत्तम असेल तरच समाजाचे स्वास्थ्य टिकेल, असे सांगत डॉ. जगन्नाथ दीक्षित यांनी उत्कृष्ट निरामय आरोग्यासाठी आपल्या खास ‘डायट प्लॅन’द्वारे पोलिसां ...
सपकाळ नॉलेज हबच्या सपकाळ अभियांत्रिकी महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन गेल्या आठ ते नऊ महिन्यांपासून थकीत असून, संबंधित शिक्षकांचे थकीत वेतन तत्काळ मिळावे, अशी मागणी शिक्षण बाजारीकरण विरोधी मंचतर्फे करण्यात आली आहे ...
चेहडी आणि लष्कराच्या एमईएस बंधाऱ्यांमध्ये केवळ दोन दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा असला तरी बंधारा-यातील अनधिकृत पाणी उचलणाºया मोटारी काढून टाकल्याशिवाय दारणा धरणातून पाणीपुरवठा करणे शक्य नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी कळविले असून, भरारी पथकाने ३० अनधिकृत पंप ...
श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त शहरातील हनुमान मंदिरांमध्ये शुक्रवारी (दि. १९) सकाळी ६ ते ११ वाजेपर्यंत जन्मोत्सव सोहळा होणार असून, विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ...
अग्निशमन सेवा सप्ताहनिमित्त नाशिकरोड अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी खासगी रुग्णालयात आग व धुरामधून रुग्ण व कर्मचाऱ्यांना सुरक्षितरीत्या बाहेर काढण्याचे प्रात्यक्षिक करत मॉकड्रिल केले. ...
भगूर-लहवित रस्त्यावरील महावितरणच्या उपकेंद्राजवळील ११ केव्हीची विद्युत वाहिनी मंगळवारी मध्यरात्री तुटल्याने सिन्नर तालुक्यातील ९ ते १० गावांचा विद्युतपुरवठा खंडित झाला होता. यामुळे ग्रामस्थांना मोठा त्रास सहन करावा लागला. ...
वणी : पाण्याचे दुर्भिक्ष व भाजीपाला उत्पादन यावर झालेल्या परिणामामुळे बाजारात भाजीपाल्याची आवक घटल्याने भाजीपाल्याच्या दरात अनपेक्षीत वाढ झाल्याने गृहीणी वर्गाचे अंदाजपत्रक कोसळले आहे. ...
वरखेडा : दिंडोरी तालुक्यातील वरखेझ ते जॅकवेल रस्ता कामकाज निकृष्ट दर्जाचे होत असल्याची तक्र ार करीत नागरिकांनी बंद पाडले असून मात्र संबधित सार्वजनिक बांधकाम विभागाकडून नागरिकांच्या तक्र ारीची दखल घेतली नसल्याने प्रवाशांना ये-जा करतांना त्रास सहन कराव ...
विंचूर : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने विंचूर येथे बाबासाहेबांच्या जीवनातील प्रासंगिक दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. ...
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शेतकºयांचा रोष ओढविण्याची भीती सरकारला वाटल्यामुळे चार दिवस उशिराने का होईना नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जिल्ह्यात शनिवारपासून अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली असून, सलग तीन दिवस मुक्काम ठोकणा-या ...