लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
अतांत्रिक कर्मचाऱ्याच्या जिवावर बेतले - Marathi News |  The soldier's life is dead | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अतांत्रिक कर्मचाऱ्याच्या जिवावर बेतले

कडाउन झालेल्या बसच्या दुरुस्तीसाठी पाठविण्यात आलेला अतांत्रिक कारागीर दोन बसमध्ये सापडून जखमी झाल्याचा गंभीर प्रकार गेल्या सोमवारी ठक्कर स्थानकात घडल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. ...

कराड यांच्या तडीपारी नोटिसीने तापले वातावरण - Marathi News | Karad's compromise noticeable climate | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कराड यांच्या तडीपारी नोटिसीने तापले वातावरण

लोकसभा निवडणुकीत बंडखोरीचे पाऊल उचलणाऱ्या अ‍ॅड. माणिकराव कोकाटे यांना बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी नोटीस बजावण्यात आल्यानंतर त्याबाबत राज्य सरकारवर पक्षपातीपणाचा आरोप होत असतानाच आता पोलिसांनी ऐन निवडणुकीत डाव्या चळवळीचे नेते डॉ. डी. एल. कराड यांना तडीप ...

ग्रंथमित्र रामचंद्र काकड यांचे निधन - Marathi News |  Gantram Rama Chandra Kakad passed away | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ग्रंथमित्र रामचंद्र काकड यांचे निधन

येथील मखमलाबाद वाचनालयाचे संस्थापक अध्यक्ष व ग्रंथमित्र रामचंद्र अर्जुन काकड (८०) यांचे गुरु वारी (दि.१८) सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. ते गत काही दिवसांपासून आजारी होते. ...

चोरट्यांकडून लाखोंचा ऐवज जप्त - Marathi News |  Thieves seized millions of money | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चोरट्यांकडून लाखोंचा ऐवज जप्त

सिन्नर येथील तिघा सराईत चोरट्यांना नाशिकरोड पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेत त्यांच्याकडून विविध चोरीतील सुमारे लाखोंचा ऐवज जप्त केला आहे. ...

श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त धार्मिक कार्यक्रम - Marathi News | Religious programs for the birth anniversary of Shri Hanuman | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त धार्मिक कार्यक्रम

: श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त शहरातील हनुमान मंदिरांमध्ये शुक्रवारी (दि. १९) सकाळी ६ ते ११ वाजेपर्यंत जन्मोत्सव सोहळा होणार असून, विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जन्मोत्सव सोहळ्यासाठी मंदिरांवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आ ...

बदलत्या वातावरणामुळे आरोग्यावर परिणाम - Marathi News | Health effects due to changing environment | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बदलत्या वातावरणामुळे आरोग्यावर परिणाम

गेल्या काही दिवसांपासून दुपारच्या सुमारास आभाळ दाटून येण्याबरोचर पावसाच्या सरी कोसळत असल्याने तसेच सायंकाळी सुटणारा गारवारा यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम झाला आहे. ...

एसटीला ज्येष्ठ नागरिकांचे वय अजूनही ६५ - Marathi News |  Senior citizens are still 65 years old | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :एसटीला ज्येष्ठ नागरिकांचे वय अजूनही ६५

शासनाकडून ६० वर्ष वयाच्या व्यक्तीला ज्येष्ठ नागरिकांचे ओळखपत्र दिले जाते. मात्र एसटी बसमध्ये तिकिटावरील ५० टक्केसवलत घेण्यासाठी ६५ वयाची अट असल्याने ज्येष्ठ नागरिकांचे ओळखपत्र असूनही त्यांना लाभ मिळत नसल्याने ज्येष्ठांमध्ये काहीशी नाराजी आहे. ...

देवळालीगाव येथील गोठ्यांचे अतिक्र मण हटवले - Marathi News |  The encroached possession of the dug at Deolaligaon was removed | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :देवळालीगाव येथील गोठ्यांचे अतिक्र मण हटवले

रोकडोबावाडी, देवळालीगाव येथील चार गोठेधारकांचे नळ व ड्रेनेज लाइन यांचे कनेक्शन महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने तोडले. गेल्याच आठवड्यात सिन्नरफाटा  येथे, अशी कारवाई करण्यात आली होती. ...

पंचवटी विभागीय कार्यालयात शुकशुकाट - Marathi News | nashik,shukushkat ,pnchavati,divisional,office | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पंचवटी विभागीय कार्यालयात शुकशुकाट

पंचवटी : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू असल्यामुळे पंचवटी विभागीय मनपा कार्यालयातील कामकाजावर परिणाम जाणवत आहे. आचारसंहिते कामे नसल्याने आणि ... ...