सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्राच्या कामकाजासाठी सुरुवातीला दहा हजार चौरस फुटांचे बांधकाम करण्याचा तसेच, स्थानिक आदिवासी विद्यार्थ्यांसाठी रोजगारनिर्मितीसाठी अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...
चामरलेण्याच्या पायथ्याच्या परिसरात सालाबादप्रमाणे मडबाथचा आबालवृद्धांसह हजारो लोकांनी आनंद घेतला. संगीताच्या तालावर नाचून लोकांनी जल्लोष केला. लोकांच्या संपूर्ण शरीरावर चिखलाचा थर पाहून दुर्गम भागातून हे सारे लोक आले किंवा काय असेच या भागातून येणाऱ्य ...
भाषिक अस्मिता आणि ज्ञाननिर्मितीक्षमता यांचे महत्त्व मराठी भाषकांना पटवून देण्याची वेळ आली आहे. ‘भाषा मरता देशही मरतो, संस्कृतीचाही दिवा विझे’ ही कवी कुसुमाग्रजांची इषारावजा भाष्ये आपण ध्यानात घ्यावीत, अशी माझी धारणा आहे. ...
चामरलेण्याच्या पायथ्याच्या परिसरात सालाबादप्रमाणे मडबाथचा आबालवृद्धांसह हजारो लोकांनी आस्वाद घेतला. संगीताच्या तालावर नाचून लोकांनी आपला आनंद व्यक्त केला. लोकांच्या संपूर्ण शरीरावर चिखलाचा थर पाहून दुर्गम भागातून हे सारे लोक आले किंवा काय असेच या भाग ...
मनमाड: येथील नांदगाव रोडवरील बुरकुल वाडी भागातील एन आर फ्लोअर मिल या रवा व मैदा तयार करणाº्या मिल ला भीषण आग लागली. या आगीत रवा तयार करण्यासाठी साठवण्यात आलेले धान्य व रिकामी बरदाने, गोण्या जळून खाक झाले. ...
नाशिक:- दरवर्षीप्रमाणे या वर्षीही यशवंत व्यायाम शाळेच्या वतीने खुल्या आंतरशालेय व्हॉलीबॉल स्पर्धाचे आयोजन यशवंत व्यायाम शाळेचे माजी सभासद स्वर्गवासी शैलेंद्र क्षीरसागर आणि स्वर्गवासी जेम्सअॅन्थोनी यांच्या स्मुती प्रित्यर्थ करण्यात आले आहे. ...
नांदगाव रोडवरील बुरकुल वाडी भागातील एन. आर. फ्लोअर मिल या रवा व मैदा तयार करणाऱ्या मिलला भीषण आग लागली आहे. या आगीत रवा तयार करण्यासाठी साठवण्यात आलेले धान्य व गोण्या जळून खाक झाले आहे. ...
नाशिक :-एसटीप्रवासातसवलत,महानगरपालिकेतनोकरीतसेचपुण्यातीलबालेवाडीआणिदिल्लीतीलमहाराष्टÑसदनातनिवासाचीसुविधामिळतनाहीअशातक्रारी शिव छत्रपती पुरस्कार :विजेत्याखेळाडूंनीकेल्या.खेळाडूंचे संमेलनआयोजितकरण्यातआलेहोतेयावेळी विविध विषयांवर चर्चाआणिसुविधामिळतनसल्य ...
भाजी कापण्याच्या चाकू उचलून तिच्या पोटात खुपसला. यापाठोपाठ गळ्यावरही सपासप वार केले. आरडओरड कानी आल्याने त्याचा भाऊ राहूल शिंदे याने धाव घेतली असता आरोपीने त्यास धक्का मारून घटनास्थळावरून पोबारा केला होता. ...