शहरात भटक्या श्वानांची संख्या शेकडोने असतानाच दुसरीकडे चांगल्या जातीचे श्वान पालणाचा छंद वाढत चालला आहे. असे असले तरी महापालिकेत फक्त दीड हजार पाळीव श्वानांचीच नोंद झाली आहे. ...
उन्हाच्या झळा बसू लागल्याने शेतमालाला पाणी कमी पडू लागले आहे. परिणामी शेतातील पिकांचे उत्पादन घटत चालले आहे. सर्वच शेतमालाचे उत्पादन घटल्याने बाजारभाव तेजीत आले ...
झाडांचा पालापाचोळा जाळणे, सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे तसेच प्लॅस्टिक पिशव्यांवर बंदी असतानाही वापर करणे, गोदावरी नदीत वाहने धुऊन नदीपात्र दूषित करणे, उघड्यावर लघुशंका करणे, दुर्गंधी पसरविणे अशा बेशिस्त नागरिकांवर पंचवटी महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थाप ...
महापालिकेच्या वतीने स्मार्ट सिटी अंतर्गत वडाळागावातील गॅस गुदामाच्या लगत असलेल्या भाडेतत्त्वावर सायकल स्टॅन्डवरील सायकलींची भुरट्या चोरांकडून दुरवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे पोलिसांना सायकलींचा सांभाळ करावा लागत आहे. ...
गंगापूररोडवरील सोमेश्वर लॉन्समधील वधू कक्षात बॅगमध्ये ठेवलेले २० ग्रॅम वजनाचे सोन्याचे ब्रेसलेट अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याचा प्रकार घडला आहे. या घटनेची फिर्याद गंगापूर पोलीस ठाण्यात देण्यात आली असून, अज्ञात चोरट्याविरु द्ध गुन्हा दाखल करण्यात आला ...
गेल्या शतकापासून अविरत ज्ञानदानाचे कार्य करणाऱ्या मराठा विद्या शिक्षण प्रसारक संस्थेतर्फे नाशिकमध्ये भारतीय शैक्षणिक वारसा संग्रहालय उभारण्यात येत आहे. ...
कोकणंगाव : श्री क्षेत्र कोकणंगाव येथे हनुमंतराय यांच्या जन्मोत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यास सुरुवात झाली असून संपुुर्ण गाव या सोहळ्यात दंग झाले आहे. ...