पाटोदा : तीन दिवसांपासून पाटोदा आणि परिसरात सूर्य आग ओकत असून तपमान ४३ अंश सेल्सिअसपर्यंत पोहचले आहे. वाढत्या उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले असून लग्न समारंभातील उपस्थितीवरही परिणाम दिसून येत आहे. ...
यावर्षी नऊ वर्षांच्या हंगामातील सर्वाधिक उच्चांकी कमाल तापमानाची नोंद झाली आहे. मागील दहा वर्षांमध्ये नोंदविल्या गेलेल्या कमाल तापमानाचा विक्रम शनिवारी (दि.२७) मागे पडला. मागील आठवडाभरापासून सूर्य आग ओकू लागल्याने नाशिककर अक्षरक्ष: भाजून निघाले आहे. ...
राज्यातील शासकीय तथा शासन अनुदानित महाविद्यालये व शिक्षण संस्थांना व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेशप्रक्रिया राबविण्यासाठी प्रवेश नियामक प्राधिकरणाची नोंदणी आवश्यक असून, अशा महाविद्यालयांना २२ मे पर्यंत नोंदणी करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली ...
सोशल मीडिया आणि वृत्तवाहिन्यांवर राज ठाकरे यांच्या बदललेल्या भूमिकांचीच चर्चा सुरू झाली होती. मात्र ही चर्चा सुरू होत नाही, तोवर मनसेने भाजपच्या प्रतिहल्ल्याला उत्तर देण्याच्या उद्देशाने एक अनोखी प्रश्नपत्रिका आणली आहे. ...
जोरण : बागलाण तालुक्यातील जोरण येथे गावात पिण्याचा पाणी प्रश्न निर्माण झाला असून नळांना पाणी येत नसल्याने संतप्त झालेल्या महिलांनी शनिवारी सकाळी ग्रामपंचायत कार्यालयावर हंडा मोर्चा काढला. ...
नोटबंदीच्या निर्णयामुळे राज ठाकरे यांचे दुकान उद्ध्वस्त झाल्याने त्यांना मोदीद्वेषाने पछाडले असल्याचा घणाघात फडणवीस यांनी आपल्या अखेरच्या सभेत नाशिकच्या हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर केला. ...
बीएलओंनी मतदारांच्या गोळा केलेल्या माहितीवर निवडणूक आयोगाचाच अधिकार असून, सदरची माहिती गोपनीय दस्तावेज असताना प्रत्यक्षात यादी छपाईसाठी नेमलेल्या ठेकेदाराकडून मतदारांचा ‘डेटा’ लिक करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. ...