लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
प्रचाराचा संपला गलबला, आता मताधिकार बजावू चला! - Marathi News | The end of the campaign shouting, now play the franchise! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :प्रचाराचा संपला गलबला, आता मताधिकार बजावू चला!

निवडणुकीच्या रिंगणातील उमेदवारांनी व त्यांच्या नेत्यांनी प्रचाराद्वारे राजकीय पृष्ठभूमी तयार करून झाली, आता वेळ आली आहे, विचार करून योग्य निर्णय घेण्याची. राज्यात इतरत्र अनेक ठिकाणी मतदानाचा टक्का घसरला आहे, तसे आपल्याकडे होऊ नये. परंपरेप्रमाणे मतदार ...

राष्टवादीला मतदान करण्यासाठी युतीच्या नावाने बोगस मेसेज - Marathi News |  Bogus messages by the name of the mob to vote for the nationalist | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राष्टवादीला मतदान करण्यासाठी युतीच्या नावाने बोगस मेसेज

लोकसभा निवडणुकीत जाहीर प्रचार संपताच छुपा प्रचार सुरू होत असल्याने रात्र वैऱ्याची मानली जाते. नाशिकमध्ये याच धर्तीवर प्रकार सुरू झाल्याची तक्रार युतीने केली असून, राष्टवादीच्या उमेदवाराला मते देण्यासाठी चक्क आमदार राजाभाऊ वाजे, सीमा हिरे, देवयानी फरा ...

राहुल गांधींच्या पायलट- सुरक्षारक्षकांमध्ये वाद - Marathi News |  Controversies in Rahul Gandhi's pilot-security | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राहुल गांधींच्या पायलट- सुरक्षारक्षकांमध्ये वाद

ओझर विमानतळावर कॉँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या विमानाचे पायलट उशिराने पोहोचल्याने त्यांची तपासणी करण्याच्या विषयावरून पायलट व विशेष सुरक्षा दल (एसपीजी) यांच्यात वाद झाला. ...

आज मतदान साहित्याचे वाटप; यंत्रणा सज्ज - Marathi News |  Today allotment of voting material; Machinery ready | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आज मतदान साहित्याचे वाटप; यंत्रणा सज्ज

लोकसभा निवडणुकीसाठी सोमवारी जिल्ह्यातील नाशिक व दिंडोरी या दोन्ही मतदारसंघात मतदान होणार असल्याने त्यासाठी तयारी पूर्ण झाली असून, रविवारी सकाळी जिल्ह्यातील पंधराही विधानसभा मतदारसंघाच्या मुख्यालयातून मतदान कर्मचारी व अधिकाऱ्यांना निवडणुकीचे साहित्य व ...

प्रचाराचे ताबूत थंडावले  ; सायंकाळी सांगता - Marathi News | Promotional Coffins Stopped; Match at evening | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :प्रचाराचे ताबूत थंडावले  ; सायंकाळी सांगता

गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी, जाहीरसभा, मेळावे, प्रचार रॅलीचा धुराळा शनिवारी सायंकाळी सहा वाजता शांत झाला. मतदानाच्या ४८ तास आधी जाहीर प्रचार करण्यावर निर्बंध असल्याने आज जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा निवडणुकीतील सर्वच उम ...

शहरात दहा वर्षांतील सर्वाधिक तापमान - Marathi News | The highest temperature in ten years in the city | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शहरात दहा वर्षांतील सर्वाधिक तापमान

मागील दहा वर्षांमध्ये नोंदविल्या गेलेल्या कमाल तापमानाचा विक्रम शनिवारी (दि.२७) मागे पडला. मागील आठवडाभरापासून सूर्य आग ओकू लागल्याने नाशिककर अक्षरक्ष: भाजून निघाले आहेत. ...

७६ गुन्हेगार सोमवारी दुपारपर्यंत राहणार शहराबाहेर - Marathi News | 76 criminals will be away from the city on Monday afternoon | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :७६ गुन्हेगार सोमवारी दुपारपर्यंत राहणार शहराबाहेर

: शहरात राहून शरीराविरुद्ध गुन्हे करणारे तसेच दारुविक्रे ते, शांतता भंग करू पाहणाऱ्या एकूण ७६ संशयितांना कायदासुव्यवस्था राखण्याच्यादृष्टीने शनिवारपासून (दि.२७) शहराच्या हद्दीबाहेर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ...

निवडणुकीसाठी अडीच हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात - Marathi News | For the elections two-and-a-half thousand police forces are deployed | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :निवडणुकीसाठी अडीच हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात

मध्य प्रदेशचे विशेष पोलीस दलाच्या तीन तुकड्यांसह केंद्रीय राखीव पोलीस दलाचे दोन प्लॅटून आणि राज्य राखीव दलाच्या दोन कंपन्यांसह एक प्लॅटून, असा मोठा विशेष फौजफाट्यासह सुमारे अडीच हजार पोलिसांचा बंदोबस्त पोलीस आयुक्तालय हद्दीत मतदानप्रक्रियेसाठी तैनात ...

तीन दिवसांच्या  ‘ड्राय डे’मुळे शनिवार ठरला ‘स्टॉक डे’ - Marathi News | Due to the three-day 'Dry Day' Saturday, 'Stock Day' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तीन दिवसांच्या  ‘ड्राय डे’मुळे शनिवार ठरला ‘स्टॉक डे’

लोकसभा निवडणुकीमुळे तीन दिवस देशी-विदेशी मद्यविक्री व बिअरबार बंद राहणार असल्याने शनिवारी दुपारी तळपत्या उन्हात दारू खरेदीसाठी मद्यपींची गर्दी झाल्याने स्टॉक डे ठरल्याचे चित्र दिसत होते. ...