महापालिकेच्या घरपट्टी वसुली आधीच जिकिरीची झाली असताना त्यात दोन कर्मचाऱ्यांनी ४५ लाख रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा संशय आहे. या प्रकरणी प्राथमिक चाैकशी अंती सुषमा जाधव या महिला लिपिकास आयुक्त रमेश पवार यांनी शुक्रवारी (दि. ८) तडकाफडकी निलंबित केले आहे ...
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी शनिवारी (दि.९) नाशिक दौऱ्यावर येत असून, त्यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यपालांच्या दौऱ्यानिमित्त पालकमंत्री छगन भुजबळ व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हेही नाशकात दाखल होणार आहेत. ...
आदिवासी विकास विभागाकडून लाखो रुपयांचे अनुदान मिळूनही शाळेमध्ये विद्यार्थ्यांना सोयी -सुविधा मिळत नसल्याने सिन्नर तालुक्यातील आगासखिंड येथील शताब्दी इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांसह पालकांनी आमदार हिरामण खोसकर यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी थ ...
महसूल यंत्रणेला अंगावर घेतल्यानंतर वादात सापडलेले पोलीस आयुक्त दीपक पांडेय हे मुंबईत एका शासकीय कामासाठी गेल्यानंतर शुक्रवारी (दि.८) दिवसभर तेथेच होते. मंत्रिमंडळातील नाराजीनंतर मात्र त्यांच्या बदलीच्या चर्चेने वेग धरला असून मकरंद रानडे यांच्यासह अन् ...
शेतकरी संघटनेची शिखर परिषद नुकतीच आडगाव येथे राज्यभरातून आलेल्या विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. या परिषदेत समन्वयक समितीची स्थापना करण्यात आल्याची माहिती शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ प्रवक्ते भगवान बोराडे यांनी दिली. ...
येवला येथील फत्तेबुरूज नाक्यावर शुक्रवारी (दि.८) रात्री ८.३० वाजेच्या सुमारास गोमांसने भरलेले पिकअप वाहन नागरिकांनी पेटून दिल्याची घटना घडली. याबाबत पोलिसांनी चालकास ताब्यात घेतले असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. ...
ओझर : नांदेड येथील उद्योजक संजय बियाणी यांची गोळ्या झाडून हत्या झाली. त्याच्या निषेधार्थ ओझर राजस्थानी समाजातर्फे गुरुवारी सायंकाळी शहरातून मूकमोर्चा काढून निवेदन देण्यात आले. ...
पिंपळगाव बसवंत : गाव, शहर, मंदिर, रस्ते, स्मशानभूमी, गल्ली स्वच्छ करण्यासाठी जय बाबाजी भक्त परिवाराने पुढाकार घेतला असून त्यासाठी १ कोटी २५ लाख ३४ हजार ५६७ तास श्रमदान केले जाणार असल्याची माहिती परिवारामार्फत देण्यात आली. ...
पिंपळगाव बसवंत : वाट भरकटलेल्या हरणावर मोकाट कुत्र्यांनी हल्ला चढविला. कुत्र्यांनी लचके तोडलेल्या त्या हरणाचा अखेर मृत्यू झाला. ही घटना पिंपळगाव बसवंत शहरातील दगूनाना मोरेनगर परिसरात गुरुवारी (दि. ७) पहाटेच्या सुमारास घडली. ...