मालेगाव : चैत्रोत्सवानिमित्त सप्तशृंग गडावर जाणाऱ्या भाविकांच्या डीजेवर दगडफेक झाल्याची घटना सोमवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास जुना मुंबई-आग्रा महामार्गावर फारान हॉस्पिटलजवळ घडली. यात एका भाविकाचा मोबाइल लंपास झाला, तर एका भाविकाच्या मोबाइलची तोडफोड ...
इगतपुरी : येथील तळेगाव फाट्याजवळ महामार्गावर उभ्या असलेल्या आयशरला कंटेनरची जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला, तर एकजण जखमी झाला आहे. ...
दोन दिवसापूर्वी पोलीस जावायाने पत्नीसह सासू - सासऱ्यावर चाकूने हल्ला केल्याने तिघेही गंभीर जखमी झाले होते. दरम्यान सासरे निवृत्ती दामोदर सांगळे (52) रा. दोडी ता. सिन्नर यांचे उपचारादरम्यान रविवारी सकाळी निधन झाले. मुलीला वाचवण्यासाठी अंगावर चाकूचे वा ...
प्रांगणात रंगलेले रामजन्माचे कीर्तन...मंदिरात फुंकले जाणारे शंख...ताशा, झांजसह तालवाद्यांचा गजर...अन् काळाराम मंदिराच्या गाभाऱ्यासह परिसरात जमलेल्या भाविकांच्या जनसमुदायाने उच्चस्वरात केलेला ‘राम-सीता, राम-सीता’चा जयघोष आणि ‘सियावर रामचंद्र की जय’चा ...
समारे २५ फुट लांबीचा चिखल भरलेला टब, भल्या पहाटे त्यात उतरलेले नागरीक, एकमेकांच्या अंगाला चिखल लावुन तासभर उन्हात बसुन पुर्ण चिखल वाळल्यानंतर शॉवरखाली मड बाथचा घेतला जाणारा आनंद असे दृष्य रविवारी सकाळी चामर लेण्याच्या पायथ्याशी येणारा अनेकांना पाहायल ...
सिडको परिसरातील दुर्गा चौकातून रस्ता ओलांडणाऱ्या एका वयोवृद्धाला नाशिक महानगर परिवहन महामंडळाच्या सिटी लिंक बसने (एम.एच१५ जीव्ही ७९६७) जोरदार धडक दिली. या धडकेत गंभीररित्या जखमी झालेले निंबा उखा ह्याळीज (८५, रा. रायगड चौक) यांचा रविवारी (दि.१०) सकाळी ...
सिडको येथील दत्त चौक परिसरातील डेअरीमधून दूध घेऊन घराकडे परतत असताना पादचारी महिलेच्या गळ्यातील सुमारे दीड तोळे वजनाची सोनसाखळी हिसकावून दुचाकीस्वार पसार झाला. रविवारी (दि. १०) भरदुपारी दोन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. भरदिवसा वर्दळीच्या ठिकाणी ...
घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेल्या घटनेत धर्मनिरपेक्षता हा शब्द मूळ संविधानात नव्हता. हा शब्द अंतर्भूत करण्यात आला तो १९७६ म्हणजेच आणीबाणीदरम्यानच्या काळात. या घटनादुरुस्तीच्या काळात देशात आणीबाणी असल्याने विरोधातील अनेक पक्षांचे खा ...