पिंपळगाव : येथील महाविद्यालयातील विद्यार्थी तेजस दौंड आणि प्राध्यापक विक्रम जाधव (रसायनशास्त्र विभाग) यांना राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन स्पर्धेत प्रथम पारितोषिक प्राप्त झाले. ...
Accident: नाशिक शहरातील त्र्यंबकेश्वर रोडवरील एबीबी सिग्नल येथे दोन भरधाव मोटारींची धडक होऊन रविवारी मध्यरात्री पाऊण वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. या अपघातामध्ये एका पाच वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाला ...
शहरातील त्र्यंबकेश्वर रोडवरील एबीबी सिग्नल येथे रविवारी मध्यरात्री पाऊण वाजेच्या सुमारास दोन भरधाव मोटारींची धडक होऊन एका पाचवर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात सात ते आठ प्रवासी जखमी झाल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. ...
चांदवड तालुक्यातील खेलदरी येथील पत्नीने विष पिल्याने तिचा मृत्यू झाला. त्यापाठोपाठ पतीनेही विहिरीत उडी मारल्याने आत्महत्या केल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. वडनेरभैरव पोलीस स्टेशनला पती-पत्नी आत्महत्येप्रकरणी ‘अकस्मात मृत्यू’ची नोंद करण्यात आली आ ...
गंगाघाटावरील रामकुंडालगत असलेल्या गांधी तलावात आंघोळीसाठी आलेल्या दोघे अल्पवयीन मुले पाण्यात बुडाली. त्यातील एकाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला तर दुसऱ्याला वाचविण्यास जीवरक्षकाला यश आले. रविवारी (दि.१७) सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास ही घटना घड ...
कोरोना संकटामुळे दोन वर्षांनंतर क्रेडाई नाशिक मेट्रोतर्फे आयोजित करण्यात आलेल्या क्रेडाई प्रॉपर्टी एक्स्पोला तब्बल ४० हजार नागरिकांनी भेट दिली. त्यामुळे आगामी १५ ते २० दिवसांत सुमारे दोन हजार घरांचे बुकिंग होऊन बांधकाम उद्योग क्षेत्रात सुमारे ६०० कोट ...
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत महाविकास आघाडीचा संसार चालविणाऱ्या शिवसेनेला हिंदुत्व आणि रस्त्यावरील आंदोलने या मूळ प्रवृत्तीला काहीशी मुरड घालावी लागत असल्याचे पाहून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे उतरविण्या ...