येवला तालुक्यातील धुळगाव येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत किसान विकास पॅनलने शेतकरी विकास पॅनलचा पराभव करून विजय मिळवला . ...
येवला तालुक्यातील १३ गावे आणि दोन वाड्यांना टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू आहे. तर तालुक्यातील नगरसूल, सायगाव, राजापूर येथील १४ वाड्या-वस्त्यांसह सोमठाण जोश गावाला पाणी टंचाई जाणवू लागल्याने त्यांचे टँकर मागणी प्रस्ताव पंचायत समितीकडे दा ...
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील देवगाव येथील दोन अल्पवयीन मुलींचा विवाह मंगळवारी (दि.१९) एकात्मिक बाल विकास प्रकल्प विभागास रोखण्यात यश मिळाले आहे. गेल्या तीन आठवड्यातील ही तिसरी घटना आहे. त्यामुळे आदिवासी दुर्गम भागात हाेणारे अल्पवयीन मुलींचे विवाह राेखण् ...
शाळेत जाणाऱ्या अल्पवयीन मुलीला वाटेत अडवून तिला ठार मारण्याची धमकी देत शारीरिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला जिल्हा व सत्र न्यायालयाने दोषी धरले. पेठ तालुक्यातील करंजाळीजवळील रहिवासी असलेल्या भरत शांताराम किलबिले (२२) याला न्यायालयाने सात वर्षांची सक्तमज ...
पीडित महिलेला लग्नाचे आमिष दाखवून सुमारे सहा वर्षे सोबत राहत वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित करत शारीरिक अत्याचार केल्याची घटना गोविंदनगर परिसरात घडली. याप्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून धुळ्याच्या एका माजी शिक्षणाधिकाऱ्याविरुद्ध अंबड पोलीस ठाण्यात ग ...
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार मुदत संपलेल्या जिल्ह्यातील सुमारे १२ कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर २२ एप्रिलनंतर प्रशासकीय राजवट येणार आहे. या संंबंधीचे आदेश राज्याच्या सहकार सचिवांनी काढले असून राज्यभरातील जिल्हा उपनिबंधकांनी संबंधित बाजार ...
ग्रामिण पोलिसांकडून तालुक्यातील सय्यद पिंप्री गावासह मालेगावातसुद्धा सर्वोच्च न्यायालयाच्या नियमानुसार ग्रामीण पोलिसांनी मशिदींवरील ध्वनिक्षेपकाच्या आवाजाचे डेसिबलची मर्यादा तपासण्यास सुरुवात केली आहे. नाशिक तालुका पोलीस ठाण्याच्या सय्यद पिंप्री गावा ...
चार दिवसांपूर्वी गोदावरीच्या गांधी तलावात दोन मुले बुडाली होती, त्यापैकी एकाला वाचविण्यास यश आले होते,तर एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. यापाठोपाठ पुन्हा एका युवकाचा गोदावरीच्या पात्रात बुडून मृत्यू झाला. ...