छत्रपती शिवाजी महाराज आमच्या हृदयात आहे. पण तुम्ही शाहु, फुले आंबेडकर यांचे नाव का घेत नाही? असा सवाल करत हा द्वेष वाढविण्याचा प्रकार योग्य नाही असं त्यांनी म्हटलं. ...
मिलिंद कुलकर्णी छगन भुजबळ यांनी पालकमंत्री या नात्याने महापालिकेत धमाकेदार एन्ट्री घेतली. मुंबईच्या महापौरपदाचा अनुभव गाठीशी असल्याचे सांगत त्यांनी भाजपच्या पाच वर्षांच्या कारभाराची चिरफाड केली. विकासकामांवरील खर्चाच्या दीडपट इतके कर्ज असू शकते, पण इ ...
मालेगाव : शहर, परिसरात उन्हाचा प्रकोप वाढला आहे. शनिवारी यंदाच्या हंगामातील सर्वाधिक ४४.४ अंश सेल्सिअस एवढे उच्चांकी तापमान नोंदवले गेले. मे महिन्याच्या प्रारंभीच उन्हाचा तडाखा बसू लागला आहे. दिवसभर उष्णतेची लाट असल्याने नागरिक त्रस्त झाले. ...
सप्तशृंगगड : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व उत्तर महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या श्रीक्षेत्र सप्तशृंग गडावर विशेष सभेत प्रस्तावित बीअर शॉपीचा ठराव संतप्त रणरागिणींनी रद्द केला. ...
महापालिकेप्रमाणेच वाढीव लोकसंख्येचा आधार घेत जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सदस्य संख्येत वाढ करण्याचा राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाला राज्यपालांनी मान्यता दिल्यानंतर शासन राजपत्र प्रसिद्ध झाले असून, त्यानुसार नाशिक जिल्हा परिषदेत ८४ सदस्यांना ...