: शहरातील विविध धार्मिकस्थळांकडून भोंग्यांच्या वापराकरिता आता पोलीस आयुक्तालयाच्या विशेष शाखेकडे परवानगी अर्ज येण्यास सुरुवात झाली आहे. पोलिसांना गुरुवारपर्यंत (दि.५) ६० अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी बहुतांश मशिदींच्या विश्वस्तांकडून पहाटेच्या अजा ...
सातपूर येथील एक्सेल टार्गेट शूटर्स असोसिएशनतर्फे आयोजित एक्सेल कप खुल्या नेमबाजी स्पर्धांचा नुकताच प्रारंभ करण्यात आला. अध्यक्षस्थानी शशिकांत पारख होते. यावेळी एक्सेल टार्गेट शूटर्स असोसिएशनचे संस्थापक भीष्मराज बाम व प्रशिक्षक मोनाली गोऱ्हे यांचे प्र ...
सन २०१३ साली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांचे राज्यभिषेक दिनानिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत शिवप्रेमी तरुणांनी हातात तलवारी घेऊन त्याचे प्रदर्शन केले म्हणून मच्छिंद्र शिर्के, शाम गवळी, हरिप्रसाद गुप्ता, राजेंद्र शास्त्री, सतीश कजवाडकर, गितेश ब ...
वसाका - कळवण रस्त्यावरील हॉटेल सूर्याजवळ दुचाकीला स्विफ्ट कारची धडक बसून लोहोणेर ग्रामपंचायतीच्या माजी सदस्याचा मृत्यू झाला तर त्यांचा मुलगा जखमी झाल्याची घटना गुरुवारी (दि. ५) दुपारच्या सुमारास घडली. ...
मशिदींवरील भोंग्यांद्वारे दिल्या जाणाऱ्या अजानवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आक्षेप घेतला आहे. त्यांनी बुधवारपर्यंत (दि. ४) ... ...
किरकोळ वादातून मित्राचा खून करणाऱ्या कांतीलाल धनाजी शेळके रा. समर्थनगर, ता. गंगापूर, जि औरंगाबाद याला येथील अपर जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस. बी. बहाळकर यांनी जन्मठेप व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. ...
सद्गुरू मोरेदादा चॅरिटेबल हॉस्पिटल हे देशातीलच नव्हे तर जगभरातील रुग्णांना आधार व आदर्शवत ठरेल. भविष्यात लाखो रुग्ण येथून रोगमुक्त होऊन बाहेर पडतील, असा विश्वास गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांनी व्यक्त केला. ...
नाशिक ते पेठ दरम्यान राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ८४८ वर पेठ शहरानजीक असलेल्या आरटीओ चेकनाक्यावर उभ्या असलेल्या अवजड ट्रेलरखाली कार घुसल्याने कारचालक जखमी झाला आहे. ...
पुणे - नाशिक नवीन रेल्वेमार्गासाठी भूसंपादनाच्या प्रक्रियेसाठी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत सिन्नर तालुक्यातील मौजे बारागावपिंप्री येथील शेतकरी श्रीमती कमळाबाई कुऱ्हाडे यांनी आपला गट नंबर ६७३चे ०.५९०० हेक्टर आर क्षेत्राचे जिल्ह्यातील पहिले खरेदीखत ...