सायखेडा : खेरवाडी, ता. निफाड येथील तेरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर दोघा नराधमांनी तीन महिन्यांपूर्वी अत्याचार केल्याची घटना उघड झाली. याबाबत सायखेडा पोलीस स्टेशनला फिर्याद नोंदवण्यात आली असून दोन्ही संशयितांना अटक करण्यात आली आहे. ...
सटाणा : तालुक्याची अर्थवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सटाणा मर्चंट्स को-ऑपरेटिव्ह बँकेची येत्या १५ जूनला निवडणूक होऊ घातली आहे. अर्ज भरण्यासाठी एक दिवस बाकी असतांना १७ जागांसाठी बुधवारी (दि.१८) फक्त नऊ उमेदवारी अर्ज दाखल झाले. दरम्यान, बहुतांश उमेदवा ...
ओझर : येथील नगरपरिषदेमध्ये नमुना आठच्या नोंदीचे काम गेल्या वर्षभरापासून ठप्प झाले असल्यामुळे नोंदीचे जवळपास बाराशे ते तेराशे प्रकरणे प्रलंबित आहेत. यापैकी अनेकांना स्वत: ची आर्थिक गरज पूर्ण करण्यासाठी या मिळकतीची पुनर्विक्री करता येत नाही. त्यामुळे आ ...
पाथर्डी फाटा येथील आनंदनगर भागात एका अपार्टमेंटच्या वाहनतळात मंगळवारी (दि. १७) मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास अचानकपणे एका इलेक्ट्रिक दुचाकीचा स्फोट झाला. यामुळे लागलेल्या आगीत वाहनतळातील अन्य पाच दुचाकीही पूर्णत: जळाल्या. ...
घरातून कोणालाही काहीही न सांगता निघून गेलेल्या युवतीचा दुपारच्या सुमारास पळसे शिवारातील एका विहिरीत मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला. या घटनेने खळबळ उडाली आहे ...
नांदूर नाक्याकडून जेलरोड सैलानी चौकाच्या दिशेने दुचाकीने तिघे प्रवास करत असताना त्यांच्या दुचाकीसमोर दुपारच्या सुमारास अचानकपणे भटके श्वान आल्यामुळे दुचाकीचालकाचा ताबा सुटला. दुचाकी थेट रस्त्यावरील दुभाजकाला जाऊन धडकली. यामुळे तिघांपैकी एका युवकाचा म ...