लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
नोव्हेंबरपासून बँकांच्या वेळापत्रकात बदल - Marathi News |  Changes in banks' schedules since November | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नोव्हेंबरपासून बँकांच्या वेळापत्रकात बदल

शहरातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या वेळापत्रकात एक नोव्हेंबरपासून बदल होणार आहे. आता महाराष्ट्रातील बहुतेक बँका एकाच वेळापत्रकानुसार उघडणार आणि बंद होणार आहेत. केंद्रीय आर्थिक मंत्रालयाने बँकांच्या कामकाजाची वेळ एकसमानच करण्याचे निर्देश दिले आहे. ...

वैरागकर यांच्या स्वरातून निथळले भावभक्तीचे चांदणे - Marathi News |  Vairagakar's tone shines through | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वैरागकर यांच्या स्वरातून निथळले भावभक्तीचे चांदणे

दीपावलीच्या उत्सवी आणि आनंदमयी वातावरणात सूरविश्वासची मैफल रसिकांच्या जीवनात चैतन्य निर्माण करून गेली. पंडित शंकरराव वैरागकर यांच्या स्वरातून निथळणारे ‘चांदणे सोबत घेऊन’ या पर्वाची आठवण सर्वांनी जपून ठेवली. ...

मोहितेश खूनप्रकरणी मित्रास जन्मठेप - Marathi News |  Mohit's life sentence for friend in murder case | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मोहितेश खूनप्रकरणी मित्रास जन्मठेप

स्वत:चा दैनंदिन खर्च भागविण्यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थी मोहितेशचे त्याच्या ‘रूममेट’ने अपहरण करत त्र्यंबक शिवारात दगडाने ठेचून निघृणपणे खून के ला होता. या गुन्ह्यात आरोपी कुशाल उर्फ आकाश दत्तात्रय प्रभू (१८, रा. वैद्यनगर, द्वारका) यास जिल्हा व सत् ...

महापालिकेच्या वादाभोवती फिरलेली विधानसभा निवडणूक - Marathi News | Assembly elections revolve around municipal controversy | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महापालिकेच्या वादाभोवती फिरलेली विधानसभा निवडणूक

नाशिक : शहरातील चारही विधानसभा निवडणुकीत अखेर युतीने बाजी मारली आहे. यातील देवळालीची जागा सोडली तर बहुतांशी ठिकाणी महापालिकेशी संबंधित अनेक विषय होतेच परंतु महापालिकेतील हस्तक्षेप आणि वादाची झालरदेखील होती. विशेषत: नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांन ...

दिवाळीच्या खरेदीसाठी ग्राहकांचा महापूर - Marathi News | Consumers great for Diwali shopping | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दिवाळीच्या खरेदीसाठी ग्राहकांचा महापूर

भारतीय संस्कृतीचा सर्वांत मोठा सण असलेल्या प्रक ाशोत्सवाच्या आणि आनंदोत्सवाच्या दीपावली पर्वाला सुरुवात झाली असून, रविवारी (दि.२७) लक्ष्मीपूजन असल्यामुळे लक्ष्मीपूजनाच्या पूर्वसंध्येला शनिवारी बाजारपेठेत ग्राहकांच्या गर्दीचा महापूर उसळल्याचे दिसून आल ...

सक्षम विरोधी पक्षात भुजबळांशिवाय दुसरा नेता कोण?  - Marathi News | Who is the leader other than Bhujbal in the capable opposition? | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सक्षम विरोधी पक्षात भुजबळांशिवाय दुसरा नेता कोण? 

१९९६ ते ९९ या तीन वर्षांच्या काळात विधीमंडळात युती सरकारचे अनेक पातळीवर वाभाडे काढले गेले. विशेष करून सेना व भुजबळ यांच्यातील ‘सख्य’ पाहता, सेनेच्या मंत्र्यांचे भ्रष्टाचाराचे एकामागोमाग एकेक प्रकरणे उघड करण्यात आले, पाच मंत्र्यांना घरी पाठविण्याची वे ...

उमेदवाराला अटक करायला आलेले पुणे पोलिसांचे पथक रिकाम्या हाती परतले - Marathi News | The Pune police team that came to arrest the candidate returned empty handed | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उमेदवाराला अटक करायला आलेले पुणे पोलिसांचे पथक रिकाम्या हाती परतले

नाशिकच्या स्थानिक पोलिसांच्या मदतीने त्यांनी संशयित पवार यांना बेड्या ठोकण्याच्या हालचालीही सुरू केल्या होत्या; मात्र अचानकपणे कारवाई थांबविली गेली आणि तपासी पथक पुन्हा रिकाम्या हाती पुण्याच्या दिशेने रवाना झाले. ...

परतीच्या पावसामुळे खरीप संकटात - Marathi News | Kharif crisis due to return rains | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :परतीच्या पावसामुळे खरीप संकटात

देवगाव : परतीच्या पावसाने शेतीवरील संकट वाढले असून बळीराजा चिंतातूर झाला आहे. पावसामुळे उभ्या पिकांच्या काढणीस उशिर होत असल्यामुळे व सोंगून ठेवलेली पिके खळ्यावर आणता येत नसल्याने पिंकाना कोंब फुटू लागले आहे. ...

परतीच्या पावसामुळे खरीप संकटात - Marathi News | Kharif crisis due to return rains | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :परतीच्या पावसामुळे खरीप संकटात

देवगाव : परतीच्या पावसाने शेतीवरील संकट वाढले असून बळीराजा चिंतातूर झाला आहे. पावसामुळे उभ्या पिकांच्या काढणीस उशिर होत असल्यामुळे व सोंगून ठेवलेली पिके खळ्यावर आणता येत नसल्याने पिंकाना कोंब फुटू लागले आहे. ...