लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
नेत्यांच्या सभांचा फायदा-तोटा कुणाला? - Marathi News |  Who benefits from the meetings of the leaders? | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नेत्यांच्या सभांचा फायदा-तोटा कुणाला?

सातारा लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांनी भरपावसात जाहीर सभा घेतली आणि वातावरण फिरले. त्याचबरोबर परळीतील मैदानात मुंडे भाऊ-बहिणीच्या वादात व्हायरल झालेल्या क्लिपमुळे सहानुभूतीचा डाव उलटविण्यात धनंजय मुंडे यशस्वी झाले... ...

दिवसरात्र राबली प्रशासकीय यंत्रणा; कृती आराखड्यामुळे निवडणूक निर्विघ्न - Marathi News |  Nightly rabbi governing body; Election smooth due to action plan | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दिवसरात्र राबली प्रशासकीय यंत्रणा; कृती आराखड्यामुळे निवडणूक निर्विघ्न

जिल्ह्यातील पंधरा मतदारसंघांसाठी झालेल्या विधानसभा निवडणुकीदरम्यान राबलेल्या जिल्हा आणि पोलीस प्रशासन यंत्रणेमुळे निवडणूक अत्यंत शांततेत आणि निर्विघ्न वातावरणात पार पडली. जिल्ह्यात कुठेही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला नाही, शिवाय आयोगाच्या ...

दिवाळी : आज लक्ष्मीपूजन - Marathi News |  Diwali: Lakshmipoojan today | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दिवाळी : आज लक्ष्मीपूजन

दिवाळी म्हणजे आनंदाचा उत्सव हा सणाला धनत्रयोदशी, नरकचतुर्दशी, अश्विन अमावस्या म्हणजे लक्ष्मीपूजन आणि त्यानंतर कार्तिक शुद्ध प्रतिपदा तथा बलिप्रतिपदा साजरी करण्यात येते. ...

मनपात सत्तांतराच्या हालचाली - Marathi News |  Power movements in the mind | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मनपात सत्तांतराच्या हालचाली

विधानसभा निवडणुकीत राष्टÑवादी आणि कॉँग्रेसने चांगली मजल मारल्यानंतर आता स्थानिक स्वराज संस्थांवरदेखील लक्ष केंद्रित केले जाण्याचे संकेत छगन भुजबळ यांनी दिले आहेत. शिवसेनेलादेखील सत्ता हवीच असल्याने आता पुढील महिन्यात होणाऱ्या महापौरपदाच्या निवडणुकीत ...

पावसामुळे फटाके विक्र ीवर परिणाम - Marathi News |  Rainfall affects the sale of fireworks | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पावसामुळे फटाके विक्र ीवर परिणाम

काही दिवसांपासून शहरात सुरू असलेली पावसाच्या सरींमुळे फटाका विक्रीवर परिणाम झाल्याचे दिसत आहे. यावर्षी ४४२ स्टॉलपैकी फक्त १३६ स्टॉलचा लिलाव झाला आहे. ...

औद्योगिक क्षेत्रातही सीसीटीव्ही - Marathi News |  CCTV in the industrial sector too | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :औद्योगिक क्षेत्रातही सीसीटीव्ही

दिवाळीच्या कालावधीत औद्योगिक क्षेत्रात पोलिसांचे गस्तीपथक दरवर्षीप्रमाणे कार्यरत असणार आहे. त्यासोबतच औद्योगिक क्षेत्रातही लवकरच सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असून, ही सीसीटीव्ही यंत्रणा कोणकोणत्या ठिकाणी आवश्यक आहे ...

पद्मजांच्या सुरावटींनी ‘मंगलदीप पाडवा पहाट’ची मैफल रंगणार - Marathi News |  Padmaj's soloists will paint a concert of 'Mangaldeep Padwa Pahat' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पद्मजांच्या सुरावटींनी ‘मंगलदीप पाडवा पहाट’ची मैफल रंगणार

दीपोत्सव म्हणजे आनंदाची पर्वणी. यानिमित्त भारतीय संगीतातील विविध प्रकारांवर आपल्या गायकीचा ठसा उमटवलेल्या पद्मजा फेणाणी-जोगळेकर यांच्या सुरेल स्वरांनी यंदाची ‘मंगलदीप पाडवा पहाट’ उजाडणार आहे. ...

विज्ञान प्रदर्शनात प्रयोगांचे प्रात्यक्षिक - Marathi News |  Experiments performed in science exhibition | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विज्ञान प्रदर्शनात प्रयोगांचे प्रात्यक्षिक

रासबिहारी इंटरनॅशनल स्कूलतर्फे विद्यार्थ्यांनी नावीन्यपूर्ण विज्ञान प्रकल्पांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. एकूण ४३ विज्ञानाच्या प्रतिकृती आणि त्यावर आधारित प्रयोगांचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांनी करून दाखविले. ...

लक्ष्मीपूजनाच्या पूर्वसंध्येला  खरेदीसाठी ग्राहकांचा महापूर - Marathi News |  Consumers have a great time to shop on the eve of Lakshmipuja | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लक्ष्मीपूजनाच्या पूर्वसंध्येला  खरेदीसाठी ग्राहकांचा महापूर

भारतीय संस्कृतीचा सर्वांत मोठा सण असलेल्या प्रक ाशोत्सवाच्या आणि आनंदोत्सवाच्या दीपावली पर्वाला सुरुवात झाली असून, रविवारी (दि.२७) लक्ष्मीपूजन असल्यामुळे लक्ष्मीपूजनाच्या पूर्वसंध्येला शनिवारी बाजारपेठेत ग्राहकांच्या गर्दीचा महापूर उसळल्याचे दिसून आल ...