Capt. Abhilasha News: भारतीय सेनेत कार्यरत असताना कुठलीही महिला अधिकारी लढाऊ हेलिकॉप्टर वैमानिक बनलेली नाही; मात्र हरियाणा राज्याच्या मुळ रोहतक येथील रहिवाशी असलेल्या कॅप्टन अभिलाषा बराक यांनी हा मान मिळविला आहे. ...
मालेगाव : येथील माजी आमदार रशीद शेख व आसिफ शेख यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर मालेगाव शहर काँग्रेसचे अध्यक्षपद रिक्त होते. या रिक्त पदावर नगरसेवक एजाज बेग यांची वर्णी लागली आहे. ...
सिन्नर : तालुक्याच्या पूर्व भागातील मानोरी शिवारात सुमारे ४० ते ४५ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह हातपाय बांधून प्लास्टिकच्या गोणीत भरून विहिरीत फेकून दिल्याचा प्रकार मंगळवारी दुपारी उघडकीस आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मृतदेहाची रात्री उशिरापर्यंत ओळख पट ...
पिंपळगाव बसवंत : शेती कर्ज मिळविण्याच्या उद्देशाने बनावट व खोटे दस्तऐवज तयार करुन बँकेत सादर करुन १४ लाख ८७,००० रूपयांचे कर्ज मिळवून बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखा अधिकारी यांनी पिंपळगाव पोलीस ठाण्यात संबंधित शेतकऱ्यावर फसवण ...
मालेगाव : एकाच वेळी बांधावर खते, बियाणे कीटकनाशके उपलब्ध होण्यासाठी शेतकऱ्यांनी गावातील शेतकरी बचतगट, विविध कार्यकारी सहकारी संस्थांमध्ये खतांची मागणी करण्यासाठी नोंदणी करावी, असे आवाहन राज्याचे कृषि व माजी सैनिक कल्याणमंत्री दादा भुसे यांनी केले आहे ...