विधानसभेच्या निवडणूक रिंगणात जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघांत जिल्हा परिषदेच्या सदस्यांनी उडी घेतली होती. त्यात कळवण मतदारसंघातून राष्टÑवादीचे नितीन पवार, इगतपुरीतून कॉँग्रेसचे हिरामण खोसकर, दिंडोरीतून भास्कर गावित व निफाडमधून यतिन कदम या चौघांचा ...
नाशिक : सरदर वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्ताने जिल्हा प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी तसेच क्रीडाप्रेमी नाशिककरांनी एकात्मकतेचा संदेश देत शहरातून एकता ... ...
ढगाळ वातावरण आणि परतीच्या पावसाचा मारा यामुळे विपरीत परिणाम होत असून, गेल्या महिनाभरात सातत्याने कोसळणारा पाऊस आणि ढगाळ वातावरण असल्याने द्राक्षबागांवर डावणी आणि भुरीचा प्रादुर्भाव होण्याचा धोका वाढला आहे. तर टमाटा आणि सोयाबीनच्या मळ्यांवर करपा, शेंड ...
त्र्यंबकेश्वर/वणी : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिरात ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी तर सप्तश्रृंगगडावर सप्तश्रृंगी देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली आहे. ...
मागील दीड महिन्यांत ज्या नागरिकांच्या मोटारींचे आरसे शहरातील विविध भागांमधून चोरी झाले असतील त्यांनी मुंबईनाका पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन उपआयुक्त अमोल तांबे यांनी केले आहे. ...
नाशिक- महापालिकेच्या वतीने दिव्यागांसाठी विविध योजना सुरू करण्यात आल्या असल्या तरी गेल्या तीन वर्षात राखीव असलेला निधीच खर्च झालेला नाही. त्यामुळे हा निधी खर्च करावा यासाठी अंध अपंगांनी महापालिकेच्या राजीव गांधी भवनावर धडक दिली. ...
कार्यालयांच्या दर्शनी भागावर दक्षता सप्ताहनिमित्ताने जनप्रबोधन करणारे भ्रष्टाचार निर्मूलनाबाबतचे सूचना फलकदेखील लावण्यात आले. तसेच शहरातील विविध बसस्थानक , रेल्वे स्थानकांसह अन्य गर्दीच्या ठिकाणी जाऊन कर्मचाऱ्यांनी नागरिकांना माहिती पत्रकांचे वाटप के ...