दिवाळीत बँकांना सलग चार दिवस सुट्टी असल्याने नागरिकांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. बँकांना शुक्रवारी (दि.२५) धनत्रयोदशी, शनिवारी (दि.२६) चौथा आठवडा, रविवारी (दि.२७) साप्ताहिक आणि सोमवारी (दि.२८) दिवाळी पाडवा असल्याने बँका बंद राहणार ...
बागलाण मतदारसंघात भाजपच्या दिलीप मंगळू बोरसे यांनी राष्ट्रवादीच्या माजी आमदार दीपिका चव्हाण यांचा 33,694 मतांनी दणदणीत पराभव केला. बोरसे यांनी तालुक्यात ल. तो. पवार यांच्यानंतर प्रथमच दोनवेळा आमदारकी मिळविण्याचा विक्रम केला असून बागलाणच्या राजकारणाने ...
लॉँग मार्चमुळे देशभरात प्रसिध्दीच्या झोतात आलेले माकपाचे आण िराज्यातील जेष्ठ आमदार जे पी गावित यांचा माजीमंत्री स्व ए टी पवारांचे पुत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नितीन पवार यांनी 6596 मतांनी पराभव केला. स्व पवारांच्या 2014 मधील पराभवाचा वचपा काढ ...
भाताचे कोठार आणि पावसाचे माहेरघर असणाऱ्या इगतपुरी तालुक्यात भातपिकाची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. यंदा पावसाने सुरुवातीला चांगली हजेरी लावल्याने पीकही बहरले आहे; मात्र तीन दिवसांपासून संततधार पावसाने या पिकाला दणका दिला आहे. ...
निफाड विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या दिलीप बनकर यांनी विद्यमान आमदार अनिल कदम यांना 17668 मतांच्या फरकाने पराभूत करुन कदम यांना विजयाची हॅट्ट्रीक करण्यापासून वंचित ठेवण्यात यश मिळविले. ...
Maharashtra Assembly Election 2019मतमोजणीच्या सुरुवातीला चार ते पाच फेऱ्यांमध्ये शेख आसिफ सुमारे दोन हजार मतांनी आघाडीवर होते. नंतरच्या पंधरा मतमोजणी फेऱ्यांमध्ये त्यांची पीछेहाट होत गेली. अखेरपर्यंत मताधिक्य न वाढल्याने शेख यांना पराभवास सामोरे जावे ...
दिंडोरी-पेठ विधानसभा निवडणुकीत आघाडीचे उमेदवार नरहरी झिरवाळ यांनी मताधिक्याने विजय मिळाल्याचे वृत्त वणीत पोहोचताच कार्यकर्ते व समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी करीत पेढे वाटून विजयोत्सव साजरा केला. ...
Maharashtra Assembly Election 2019 मालेगाव बाह्य मतदारसंघातील शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार दादा भुसे यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांत विजयाचा आत्मविश्वास असल्याने दोन दिवसांपासूनच शिवसेना संपर्क कार्यालयासमोर कार्यकर्त्यांकडून जल्लोषाची जय्यत तया ...
Nashik Vidhansabha Election 2019भागातील २ हजार ४९३ मतदारांनी मात्र ‘ईव्हीएम’वर झळकलेल्या प्रमुख पक्षांच्या उमेदवारांपासून अपक्षांपर्यंत सर्वांनाच नाकारले. या मतदारसंघात सर्वाधिक ‘नोटा’चा वापर झाल्याचे दिसून येते. ...