नाशिक- राज्यात सत्तास्थापनेसाठी कोट्यवधी रूपयांची आॅफर दिली गेल्या प्रकरणी चर्चेेत आलेले नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी मतदार संघातील कॉँग्रेस पक्षाचे आमदार हिरामण खोसकर सकाळ नंतर अचानक नॉट रिचेबल झाले असल्याने संस्पेन्स वाढला आहे. अर्थात, त्यांच्या निकटव ...
नाशिक : जिल्ह्यातील ग्रामीण भागात काही दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे पहिल्या टप्प्यात ४० तर अवकाळीच्या तडाख्याने ३ अशा एकूण ४३ ग्रामीण पाणीपुरवठा योजनांना पावसाचा फटका बसला असून, त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर् ...
लासलगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी (दि. ६) कांद्याला किमान २०००, कमाल ४९५० रुपये व सरासरी ४४५१ रुपये दर मिळाला, तर काही शेतकऱ्यांच्या कांद्याला किमान ११००, कमाल ३६०१ रुपये व सरासरी ३००० रुपये दर मिळाला. ...
चांदवड : तालुक्यातील मेसनखेडे शिवारातील गट नं. दोनशे अकरामधील रंजना संजय खताळ यांचे पाझर तलावालगतचे दोन एकर लागवड केलेले कांद्याचे क्षेत्र वाहून गेले. ...
देवळा : कांद्याच्या वाढलेल्या बाजारभावामुळे शहरी भागातील गृहिणींचे आर्थिक बजेट कोलमडले, अशा आशयाच्या विविध माध्यमातून प्रसिद्ध होत असलेल्या वार्तांमुळे ग्रामीण भागात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. ...
संगमेश्वर : राज्यातील परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. शासनाने मालेगाव तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी राष्ट्र सेवा दलाच्या पदाधिकाºयांनी अपर जिल्हाधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदार रवीं ...
मालेगाव शिवरोड : साकुरीसह परिसरात ढगफुटीसदृश पावसामुळे घरांचे, शेतपिकांचे व शेतजमिनीच्या मृदेचे परतीच्या पावसामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. अचानक झालेल्या ढगफुटीसाख्या जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांना सावरण्यास वेळ मिळाला नसल्याने शेतकऱ्यांवर अस्मानी संकट ...