लाईव्ह न्यूज :

Nashik (Marathi News)

शिक्षकांना कार्यपद्धतीचे उद्बोधन - Marathi News |  Promotion of assignments for teachers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शिक्षकांना कार्यपद्धतीचे उद्बोधन

पवित्र प्रणालीद्वारे नाशिक जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत रुजू झालेल्या १८० नवीन शिक्षकांना शैक्षणिक उपक्रम, शिक्षकांची क्षमता, कार्यपद्धती आदी बाबींवर मार्गदर्शन करण्यासाठी कार्यशाळा घेण्यात आली. ...

पूर्व भागातील रस्त्यांची चाळण - Marathi News |  Road sidewalks in the eastern region | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पूर्व भागातील रस्त्यांची चाळण

नाशिक तालुक्याच्या पूर्व भागातील रस्त्यांची पावसामुळे दुरवस्था झाली असून, रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडून पावसाचे पाणी साचल्याने अपघात होत आहे. ग्रामीण भागातील रस्ते असल्याने व त्याबाबत कोणी तक्रारी करीत नसल्यामुळे सार्वजनिक बांधकाम खाते व जिल्हा परि ...

नाशिकरोडला वाहनातून पावणेचार लाखांची रोकड लंपास - Marathi News |  Nashik Road looted Rs | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकरोडला वाहनातून पावणेचार लाखांची रोकड लंपास

दत्तमंदिर सिग्नलजवळील आर्चिस गॅलरीजवळ झाडाखाली लावलेल्या मारुती इको गाडीची पुढील दरवाजाची काच फोडून अज्ञात चोरट्याने पावणेचार लाखांची रोकड चोरून नेली. ...

वीज महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे न्यायालयाच्या निकालाकडे लक्ष - Marathi News |  Electricity Corporation employees look at the court results | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वीज महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे न्यायालयाच्या निकालाकडे लक्ष

महाराष्ट राज्य वीज मंडळातील निवृत्त कर्मचाऱ्यांच्या निवृत्तिवेतनाचा प्रश्न कायम असून, उच्च न्यायालयाची अंतिम सुनावणी टळल्याने कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय हवालदिल झाले आहेत. आता १९ डिसेंबर रोजी पुढील सुनावणी होणार असल्याने निकालाकडे सर्वांचे लक्ष ला ...

सामाजिक भान असावे : सदानंद देशमुख - Marathi News |  Should have social consciousness: Sadanand Deshmukh | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सामाजिक भान असावे : सदानंद देशमुख

अभिरुची, अनुभूती आणि अभिव्यक्ती ही साहित्याची प्रक्रिया असून, साहित्यिकाला सामाजिक भान आवश्यक असते. चाहत्या वाचकांच्या बळावरच साहित्यिकांचे अस्तित्व कायम रहात असते, असे प्रतिपादन साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ साहित्यिक सदानंद देशमुख यांनी क ...

पंचवटीत मोकाट जनावरे रस्त्यांवर - Marathi News |  Panchavati Mokat animals on the streets | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पंचवटीत मोकाट जनावरे रस्त्यांवर

दिंडोरीरोड येथील पोकार कॉलनी तसेच कलानगर परिसरात गेल्या काही दिवसांपासून मोकाट जनावरांचा उपद्रव वाढत चालल्याने परिसरात राहणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे मोकाट जनावरांना याबाबत महापालिका प्रशासनाकडे वारंवार तक्रार करूनदेखील म ...

बीएसएनएल कर्मचारी अनिश्चिततेच्या छायेत - Marathi News |  BSNL staff in shadow of uncertainty | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बीएसएनएल कर्मचारी अनिश्चिततेच्या छायेत

प्रदीर्घ कालावधीपासून तोट्यात चालत असलेल्या भारत संचार नगर निगम लिमिटेड (बीएसएनएल) आणि महानगर टेलिफोन लिमिटेड या दोन्ही कंपन्यांच्या विलीनीकरणासह बीएसएनएलला फोर-जी स्पेट्रमसाठीही परवानगी देण्याचा आणि कर्मचाऱ्यांसाठी व्हीआरएस देण्याचा महत्त्वपूर्ण निर ...

ग्रामपंचायतीच्या सभेत शाब्दिक खडाजंगी - Marathi News |  The literal standing in the Gram Panchayat rally | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ग्रामपंचायतीच्या सभेत शाब्दिक खडाजंगी

येथील ग्रामपंचायत सदस्यांची मासिक सभा बुधवारी (दि.२३) बोलावण्यात आली होती. या सभेत सदस्यांना समाधानकारक माहिती व उत्तरे न देता सभा तहकूब करण्यात आल्याचा आरोप उपसरपंच अशोक पवळे व त्यांच्या सहकारी सदस्यांनी केला आहे. ...

विद्यार्थ्यांकडून ‘स्वरांकुर’ कलाविष्काराचे दर्शन - Marathi News |  Visualization of 'Swaranakur' Artist from Students | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विद्यार्थ्यांकडून ‘स्वरांकुर’ कलाविष्काराचे दर्शन

तबलावादनाची जुगलबंदी, कथक नृत्यशैलीचे सादरीकरण आणि कानडा राजा पंढरीचा या अभंगाने ‘स्वरांकुर’ या शास्त्रीय संगीत मैफलीतून विद्यार्थ्यांनी विविध कलाविष्काराचे दर्शन घडवून रसिकांची मने जिंकली. ...