गेल्या पंधरवड्यात झालेल्या परतीच्या मुसळधार पावसाने सर्वत्र उभ्या पिकांचे नुकसान झाले. या पाण्यामुळे शेतातील विहिरींना असलेल्या संरक्षक रिंगही खचल्याने शेतकऱ्यांपुढे नवे संकट उभे ठाकले आहे. ...
दरवर्षी ऐन दिवाळीत लागणारी गुलाबी थंडीची चाहूल लागायला यंदा देवदिवाळी अर्थात दीपोत्सव पर्वाच्या सांगतेचा मुहूर्त लागला आहे. मंगळवारपासून सकाळी आणि सायंकाळी हवेत गोडगुलाबी थंडीची चाहूल लागली आहे. ...
येवला : शेतकऱ्यांचे हातात आलेले पिक हिसकावले गेल्याने शेतकऱ्यांना मदतीचा आधार देण्याची गरज आहे. राज्यात राष्ट्रपती राजवट लागली तरी राज्यपालांना भेटून तत्काळ जाहीर मदत शेतकºयांना देण्याची मागणी करणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक ...
मनमाड : शीख धर्मीयांचे संस्थापक संत गुरु नानक यांची ५५० वी जयंती मनमाड शहरात उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने शोभायात्रा काढण्यात आली होती. ...
पिंपळगाव बसवंत : परिसरातील संतोषी माता नगर परिसरात तुलसी विवाह सोहळा पारंपरिक पद्धतीने सामाजिक बांधिलकीचे संदेश देत संतोषी माता मित्र मंडळाने मोठ्या थाटात शेकडो वºहाडींच्या साक्षीने दोन वधू वर जोडप्यांना रेशीमगाठीत बांधण्यात आले. ...
वरखेडा : सद्याच्या कलियुगात समाजाला दिशा देण्याचे काम साधू-संत करीत आहे. कुणी सत्संगातून तर कुणी प्रवचनांतून मात्र गुजरात राज्यातील मीनी शिर्र्डी तिर्थधाम साईप्रेम आनंद आश्रमातील परमहंस सदगुरू साईराम गुरूजी यांनी संपूर्ण देशभर उलट्या पावली भ्रमण केले ...
जबरी चोरीच्या प्रकारात मोडणारे हे गुन्हे कमी होत नसल्याने नाशिककर हवालदिल झाले आहे. दरररोज आयुक्तालय हद्दीतील कोणत्या ना कोणत्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत वरीलपैकी एक तरी घटना घडत असल्याने संताप व्यक्त होत आहे. ...