नाशिक- शहराच्या सोळाव्या महापौरपदाची निवडणूक शुक्रवारी (दि.२२) होणार आहे. या निवडणूकीसाठी अवघे काही तास शिल्लक राहीले असताना देखील भाजप आणि उमेदवार निश्चित होत नसून रस्सीखेच सुरूच आहे. आता रात्रीच उमेदवारी घोषीत होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे नगरसे ...
येवला: मनमाड-येवला-कोपरगाव रस्त्याची चाळणी झाल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. याच रस्त्यावरून चांदवड व मालेगाव या मार्गावरून येणारी सगळी अवजड वाहनांची वाहतूक याच मार्गाने येवला व मनमाड शहरातून जाते.यामुळे मोठ्या प्रमाणावर अपघात होतात. ...
साकोरा- एकात्मिक आदिवासी विकास विभाग कळवण प्रकल्प अंतर्गत जिल्हस्तरीय क्र ीडास्पर्धा दलवट येथे संपन्न झाल्या.यात नांदगाव तालुक्यातील आमोदे शाळेतल्या मुलांनी यश प्राप्त करून विभाग स्तरावर निवड झाली आहे. ...
दिंडोरी : प्रतिकूल परिस्थितीतही सक्षम राहण्यात आणि गोड चवीचे उत्पादन देण्यासाठी कॅलिफोर्नियातील ‘आरा’ वाण जगप्रसिध्द आहेत. यातील काळ्या रंगाचा ‘आरा-३२’ हा वाण भारतात नुकताच दाखल झाला आहे. ...
महापालिकेच्या सोळाव्या महापौरपदासाठी बुधवारी (दि.२०) अकरा अर्ज, तर उपमहापौरपदासाठी एकूण दहा अर्ज दाखल झाले आहेत. सर्वच प्रमुख पक्षांनी पदाधिकाऱ्यांसमवेत अर्ज दाखल केले आहेत. ...