लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
अर्धवटरावांना आमच्या घरात आजोबांचे स्थान : रामदास पाध्ये - Marathi News |  Grandfather's place in our house for half-dead: Ramdas Padhe | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अर्धवटरावांना आमच्या घरात आजोबांचे स्थान : रामदास पाध्ये

नाशिक माझ्याकडे सध्या जवळपास अडीच हजार बाहुल्या असून, त्या सगळ्या माझ्या बाहुलाघर किंवा सध्याच्या भाषेत स्टुडिओत आहेत. मात्र, शंभर वर्षांचे झालेले अर्धवटराव, आवडाबाई, ससुल्या आणि तात्या विंचू हे माझ्या घरातील स्वतंत्र खोलीत राहतात. ...

नवचित्रकारांच्या चित्रप्रदर्शनास प्रारंभ - Marathi News |  Beginning with the novice painting | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नवचित्रकारांच्या चित्रप्रदर्शनास प्रारंभ

नाशिकच्या अंजली भाटे, श्रद्धा शेतकर, सुषमा पाटील आणि स्वाती बेदमुथा या चार नवचित्रकारांनी चित्रकार सुहास जोशी यांचे शिष्यत्व स्वीकारत एकत्र येऊन विविध लोककला अभ्यासत त्या कुंचल्यातून साकारल्या आहेत. ...

नाशिकच्या महापौरपदाच्या निवडणूकीमुळे साऱ्यांत पक्षातील फाटाफुट उघड - Marathi News | Nashik's election for mayor reveals a split in the party | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकच्या महापौरपदाच्या निवडणूकीमुळे साऱ्यांत पक्षातील फाटाफुट उघड

नाशिक- महापालिकेत अनेक नाट्यमय घडामोडीनंतर अखेर भाजपने सत्ता राखली असली तरी त्यातून सर्वाच पक्षातील वादावाद आणि फाटाफुट उघड झाली आहे. पक्ष किंवा गठबंधन हा एकसंघ ठेवण्यासाठीच असला तरी प्रत्यक्षात तसे होत नाही. घोडेबाजारात निष्ठा विकल्या जातात आणि पद, ...

अल्पवयीनांभोवती व्हाइटनर नशेचा विळखा - Marathi News |  Whitener drunk around teens | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अल्पवयीनांभोवती व्हाइटनर नशेचा विळखा

परिसरात अल्पवयीन मुलांभोवती व्हाइटनरच्या नशेचा विळखा दिवसेंदिवस वाढत चालला असून, अशी नशा करणाऱ्यांची व्हाइटनर गॅँग तयार झाल्यामुळे परिसरातील गुन्हेगारीतही वाढ होत आहे. ...

फाळके स्मारकाला गत वैभव प्राप्त करून देणार: महापौर सतीश कुलकर्णी - Marathi News | Phalke will bring the monument to its glory: Mayor Satish Kulkarni | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :फाळके स्मारकाला गत वैभव प्राप्त करून देणार: महापौर सतीश कुलकर्णी

नाशिक- शहराचा विकास करताना आधी मुलभूत सुविधांकडे लक्ष पुरवले पाहिजे. नविन प्रकल्प सुरू करण्याआधी जुने प्रकल्प सुरू करण्याचा मानस नाशिकचे नवनिर्वाचीत महापौर सतीश कुलकर्णी यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केला. चित्रपट महर्षी दादासाहेब फाळके स्मारकला देखील ...

नाशिक जिल्ह्यात चार कोटी रुपयांची आरटीई प्रतिपूर्ती - Marathi News |  Four crore RTE reimbursement in Nashik district | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक जिल्ह्यात चार कोटी रुपयांची आरटीई प्रतिपूर्ती

शिक्षणहक्क कायद्यानुसार आर्थिक दुर्बल व मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना आरक्षित २५ टक्के जागांवर प्रवेश दिला जातो. या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्काची प्रतिपूर्ती राज्य सरकारकडून शाळांना केली जाते. ...

ब्रह्मचैतन्य महोत्सवाला उत्साहात प्रारंभ - Marathi News |  The Brahmacityana Festival starts in earnest | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ब्रह्मचैतन्य महोत्सवाला उत्साहात प्रारंभ

शंकराचार्य न्यास आणि भूपाली क्रिएटीव्हज यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारपासून ब्रह्मचैतन्य संगीत महोत्सवाला शनिवारी उत्साहात सुरुवात झाली. ...

आमिष दाखवून लाखोंची फसवणूक - Marathi News |  Millions cheat by showing bait | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आमिष दाखवून लाखोंची फसवणूक

आपण फॅशन शोचे आयोजन करीत असून, त्या माध्यमातून तुमच्या मुलीला एक्टिव्हा गाडीचे बक्षीस मिळवून देतो. त्यासाठी नोंजणीचे शुल्क, तसेच तुमच्या मुलीला चित्रपटातही काम करण्याची संधी देतो. ...

नाशिक जिल्ह्यातील राष्टÑवादी कॉँग्रेसचे तीन आमदार पुन्हा नॉट रिचेबल - Marathi News | Nashik: Three MLAs of Rashtriya Vadi Congress in Nashik district are not recharged | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक जिल्ह्यातील राष्टÑवादी कॉँग्रेसचे तीन आमदार पुन्हा नॉट रिचेबल

नाशिक- राज्यात सत्ता समिकरणात झालेल्या भुकंपात नाशिक जिल्ह्यातील राष्टÑवादीचे तीन आमदार नॉट रिचेबल झाले होते. त्यातील माणिकराव कोकाटे आणि यांनी व्टीव्टरवरून पक्षाबरोबरच असल्याचा दावा केला असला तरी ते देखील संपर्कात नाही. नरहरी झिरवाळ आणि नितीन पवार य ...