राज्यातील विस्कळीत वाहतूक व्यवस्थेमुळे निर्माण झालेल्या वाहतूक समस्येवर तोडगा काढण्यासाठी वाहतूक शाखेला अतिरिक्त पदे निर्माण करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून, त्यानुसार नाशिक पोलीस आयुक्तालयाला ४१ नवीन पदे उपलब्ध होणार आहेत. ...
संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त रविवारी जुने नाशिक हुंडीवाला लेनमधील संत ज्ञानेश्वर महाराज विठ्ठल मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम उत्साहात पार पडले. दिंडी सोहळा, समाधी अभंग, गीता पाठ, कीर्तन तसेच भक्तिसुधा या भक्तिगीत गायनाच ...
रविवारी पहाटे तीन वाजेपासून खेड घाटात बंद पडलेल्या ट्रकमुळे पुणे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाल्याने पुण्याकडे जाणाऱ्या-येणाºया बसेसचे नियोजन कोलमडले आहे. ...
शनिवारी सकाळी घडलेल्या अत्यंत नाट्यमय घडामोडीनंतर देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले आणि लागलीच महाराष्टÑ शासनाच्या संकेतस्थळावर मुख्यमंत्री म्हणून त्यांचे छायाचित्रही झळकले. ...
शेतकºयांकडून घेतलेल्या टमाटा मालाचे पैसे अदा न करता सुमारे ३५ लाख रुपये घेऊन दोघा व्यापाºयांनी पलायन केल्याची तक्रार शेतकºयांनी तालुका पोलिसांत दाखल केली आहे. ...
शिक्षणाचा हक्क कायद्यांतर्गत २५ टक्के राखीव जागांवर नाशिक जिल्ह्यात २०१२-१३ पासून २०१७-१९ पर्यंत एकदाही उपलब्ध जागेच्या ५० टक्के प्रवेश होऊन शकलेले नाही. त्यामुळे जिल्ह्यातील ५० टक्के विद्यार्थी शिक्षणाच्या हक्कापासून वंचित असून, चालू शैक्षणिक वर्ष २ ...
राज्यात विविध क्षेत्रात कार्यरत राहून प्रगतीच्या वाटा शोधून सामाजिक, कृषी, उद्योग, शिक्षण, साहित्य, कला, क्र ीडा क्षेत्रात योगदान देणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यासाठी रविवारी (दि.२४) रावसाहेब थोरात सभागृहात गिरणा गौरव प्रतिष्ठानतर्फे अस्मि ...
दिग्दर्शकाने लेखकाकडून खास स्पर्धेसाठी नाटक लिहून घेतलय. नाटक बसू लागतं आणि दिग्दर्शकाला हवं तस नटाकडून परफॉर्म होत नाही.....म्हणून तो चिडतो. नट नाटक सोडतो, त्याने सोडलं म्हणून नायिकाही त्याच्यामागून नाटक सोडते. नाटक व्हायला हवं म्हणून जमवाजमव सुरू ह ...
इंडोनेशियातील एका मंदिरात काही मुस्लीम मुली गणपतीच्या मूर्तीसमोर उभे राहून प्रार्थना करत होत्या. याबाबत आपण एका शिक्षिकेला विचारले असता, त्यांनी सांगितले की, आमचा धर्म मुस्लीम असला तरी आमची संस्कृती हिंदू असल्याचे सांगितले. ...
नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेची निवडणूक केव्हा होणार? या मुद्द्यावर झालेल्या साधकबाधक चर्चेनंतर नाट्य परिषदेची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत पार पडली. ...