नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील गोंदे दुमाला येथील रहिवासी व सध्या नाशिक येथील सेंट लॉरेन्स शाळेत इयत्ता आठवीच्या वर्गात शिकत असलेला अथर्व देविदास नाठे याची १४ वर्ष वयोगटातील महाराष्ट्र व्हॉलीबॉल संघात निवड झाली आहे. ...
येवला : शहरानजीक असलेल्या रेल्वे स्थानकासमोर एका शेतात दुर्मीळ अशा उदमांजराला पकडण्यात प्राणिमित्रास यश आले असून, या उदमांजरास वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे. ...
ओझर : हल्ली सूचना करणारे अनेक परंतु अमलात आणणारे कमी असतात. सुप्रीम कोर्टाच्या आदेशान्वये डीजे वाजविण्याला बंदी आहे त्यामुळे यात्रा काळात कोणीही मिरवणुकीसाठी डीजेचा वापर करू नये त्या ऐवजी पारंपरिक बेंजो किंवा संभळ- वाजंत्रीचा वापर करावा अन्यथा डीजेधा ...
देवळा : तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा व शेतकऱ्यांना प्रतिएकरी २५ हजार रुपये नुकसानभरपाई देण्यात यावी यासह इतर मागण्यांचे निवेदन देवळा तालुका शिवसेनेच्या वतीने तहसीलदार दत्तात्रय शेजूळ यांना देण्यात आले. ...
सुरगाणा : तालुक्यातील पळसन येथे युवकांनी संघटन करून आदिवासींच्या समस्या सोडविण्याकरिता उलगुलान पुकारले आहे. यावेळी बोलावलेल्या बैठकीत आद्य क्र ांतिकारक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. बैठकीत आदिवासींना दैनंदिन जीवन जगताना भेडसावणाºया ...
वणी : वणी - सापुतारा रस्ता हा टमाटा व कांदा खरेदी-विक्र ीच्या व्यवहारामुळे उलाढालीचे केंद्र बनला असून, कांदा व टमाटा विक्र ीसाठी आपला माल या रस्त्यावरून आणणाऱ्या उत्पादकामुळे वर्दळ वाढली आहे. ...
वडाळीभोई : पहिल्याच दिवशी मक्याला १७३१ रुपये दर चांदवड : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील शेतकरी बांधवांच्या मागणीनुसार व व्यापाऱ्यांशी झालेल्या बैठकीत ठरल्यानुसार वडाळीभोई येथे सोमवारपासून (दि. २५) भुसार माल लिलावाचा शुभारंभ संचाल ...