सिन्नर : सोशल मीडियाचा वापर करून तालुक्यातील पंचाळे येथील चैतन्य युवाशक्ती फाउंडेशनने वैद्यकीय क्षेत्रातील मित्रपरिवाराला आवाहन केले. त्याद्वारे १० हजारांहून अधिक किमतीची औषधी जमा झाली. ही औषधे नाशिक येथील दिव्यांग मुला-मुलींच्या मूकबधिर वसतिगृहास भे ...
सिन्नर : तालुक्यातील ८ ग्रामपंचायतींच्या ८ जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत सर्वच ठिकाणी प्रत्येकी एक सदस्याची बिनविरोध निवड झाली. बहुतेक ठिकाणी प्रत्येकी एक अर्ज प्राप्त झाले होते. २५ डिसेंबर रोजी माघारीची मुदत होती, मात्र त्या अगोदरच या निवडी बिनविर ...
सर्वतीर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्यातील भरवीर खुर्द येथील जिल्हा परिषद शाळेत कार्तिक वारी व बाल आनंद मेळानिमित्त बालगोपाल वैष्णवांच्या दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी वारकरी वेशभूषा परिधान केली होती. ...
नाशिक- वर्षानुवर्षे एकमेकांच्या विरोधात आरोप प्रत्यारोप तसेच एकमेकाच्या सरकारच्या विरोधात येऊन प्रसंगी नेत्यांचे पुतळे जाळणारे शिवसेना, कॉँग्रेस आणि राष्टÑवादीचे नेते एकत्र झाले आणि बुधवारी (दि.२७) एकत्र आले आणि जल्लोष केला. निमित्त होते ते राज्यातील ...
नायगाव (दत्ता दिघोळे) - सिन्नर तालुक्याच्या उत्तर भागातील नायगाव खो-यात आता वाढलेल्या दरामुळे चर्चेत आलेल्या कांद्याबरोबर लागवडीस आलेले कांद्याचे रोप ... ...
नांदूरवैद्य -: इगतपुरी तालुक्यातील निनावी येथे जिल्हा परिषद शाळेच्या नुतन इमारतीचा सोहळा अमरज्योती ट्रस्टचे वासुदेव बत्रा यांच्या हस्ते कोनशिळेचे उद्घाटन करण्यात आले. ...
लोहोणेर : - येथील रहिवाशी असलेला व मजुरी करून आपल्या कुटुंबाला हातभार लावणारा अमोल तुकाराम बच्छाव या २५ वर्षीय युवकाने राहत्या घरी मध्यरात्रीच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. ...
नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील गोंदे दुमाला येथील रहिवासी व सध्या नाशिक येथील सेंट लॉरेन्स शाळेत इयत्ता आठवीच्या वर्गात शिकत असलेला अथर्व देविदास नाठे याची १४ वर्ष वयोगटातील महाराष्ट्र व्हॉलीबॉल संघात निवड झाली आहे. ...