नाशिक- रामकुंडावरील वस्त्रांतरगृहावर महापालिकेने बसवलेले मोठे घड्याळ बंद पडले असून त्याबाबत लोकमतने वृत्त दिल्यानंतर आता भाजप गटनेते जगदीश पाटील यांनी त्याची दखल घेत प्रशासनाला पत्र दिले आहे. सदरचे घड्याळ दुरूस्त करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. ...
*निफाड.: निफाड तहसील कार्यालयाच्या वतीने निफाड येथील मातोश्री जसोदाबाई सोनी शासकीय आश्रम शाळेतील इयत्ता ८वी ते दहावी च्या विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या दाखल्यांचे वाटप तहसीलदार दिपक पाटील यांच्या हस्ते करण्यात आले ...
शहर व परिसरात दुचाकी, मोबाईल चोरीचा सिलसिला चोरट्यांनी सुरूच ठेवला आहे. पोलिसांकडून सातत्याने कारवाई व पेट्रोलिंग केली जात असतानाही चोरट्यांवर अद्यापही वचक निर्माण झालेला नाही. ...
वणी : अतिवृष्टीमुळे सोयाबीनच्या मोठ्या प्रमाणावर झालेल्या नुकसानीमुळे उत्पादनात आलेली घटीमुळे सोयाबीनचे दर गगनाला भिडण्याच्या संकेतामुळे शेतकऱ्यांचा साठवणुकीकडे कल वाढला आहे. ...
राजकारणात अलीकडे बेभरवशाची स्थिती मोठ्या प्रमाणात वाढीस लागली आहे. तत्त्व, निष्ठा यांसारखे शब्द राजकीय शब्दकोशातून हद्दपार होत आहेत; पण त्याहीपलीकडे जेव्हा विशिष्ट अशा भूमिकेतून निर्णय घेत काही अनपेक्षित समीकरणे साकारतात, तेव्हा आश्चर्याची जागा उत्सु ...
नाशिक : विधानसभा निवडणुकीत मातब्बरांचा पराभव करत निवडून आलेल्या जिल्ह्यातील पाच नवनिर्वाचित आमदारांनी बुधवारी (दि.२७) पद व गोपनीयतेची शपथ घेत पहिल्यांदाच विधानसभेची पायरी चढली. या पाच पैकी नाशिक पूर्वमधील भाजपचे आमदार राहुल ढिकले वगळता अन्य चार आमदार ...