अंदरसुल : येथील सोनवणे वस्तीवरील विहिरीत परप्रांतीय शेतमजुराच्या चार वर्षीय बालकाचा विहिरीत बुडाल्याने मृत्यु झाला. अंदरसुल शिवारातील हरिश्चंद्र धोंडीराम ... ...
नाशिक : आउटसोर्सिंग पद्धतीने महापालिकेत सफाई कामगार भरण्याच्या ठेक्यावरून महापालिकेत वादाला सुरुवात झाली असून, ७७ कोटी रुपयांच्या या ठेक्यात अनेक प्रकारचे घोळ घातले गेले आहेत. अनेक प्रकारचे नियम डावलून हा ठेका दिला जात असल्याने या प्रकरणाची चौकशी करा ...
नाशिक : महाविकास आघाडीचे सरकार म्हणजे सर्व सामान्यांच्या मनातील हक्काचे सरकार असे सांगत गुरुवारी (दि.२८) शहरात शिवसेना, कॉँग्रेस आणि राष्टÑवादीच्या वतीने फटाक्यांची आतषबाजी, गुलालाची उधळण करीत जल्लोष करण्यात आला. यावेळी सर्वच पक्षाच्या नेत्यांच्या घो ...
ओझर टाउनशिप : चंपाषष्ठीनिमित्त ओझर येथील खंडेराव महाराजांच्या यात्रोत्सवास दि. २ डिसेंबर (चंपाषष्ठी) रोजी प्रारंभ होत आहे. ही यात्रा चार दिवस असते. या यात्रेला प्रारंभ झाल्यानंतर जिल्ह्यातील इतर ठिकाणच्या यात्रांना टप्प्याटप्प्याने सुरुवात होते. ...
मालेगाव : महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून औषध खरेदीत टाळाटाळ केली जात आहे. या औषध खरेदी निविदाप्रक्रियेची चौकशी करावी, अशी सूचना स्थायी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. ...
मालेगाव : संगमेश्वरातील सर्व्हे क्रमांक ७० मधील ३८.४० वरील मिळकतीवर अनधिकृतरीत्या १९६ ब्रास मुरूम साठविणाऱ्या व यापोटी झालेल्या १० लाख ५८ हजार ४०० रुपये दंड भरण्यास टाळाटाळ करणाºया ललित सखाराम घोडके यांना येथील तहसील कार्यालयाने बोजा दाखल करण्याची नो ...
मालेगाव : तालुक्यातील झोडगे येथील महावितरणच्या कार्यालयासमोर घाणेगावच्या आदिवासी बांधवांनी विविध मागण्यांसाठी उपोषण सुरू केले. मौजे घाणेगाव येथील मोड्याबावस्ती येथे गेल्या २५-३० वर्षांपासून कोणत्याही प्रकारची विजेची सुविधा उपलब्ध नाही तसेच गावाजवळ सा ...
विंचूर : निफाड तालुक्यातील हनुमाननगर ग्रामपंचायतीमध्ये सरपंचपदासाठी तिरंगी लढत होत आहे. सदस्य पदाच्या एकूण नऊ जागा असून, दोन जागा रिक्त राहिल्या असल्याने उर्वरित जागांसाठी १५ उमेदवार नशीब अजमावत आहेत. हनुमाननगरला सरपंचपद सर्वसाधारण पुरु ष म्हणून आरक् ...