लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
आजोबाच्या खूनप्रकरणी नातवाला जन्मठेप - Marathi News | Grandfather's life sentence for grandfather's murder | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आजोबाच्या खूनप्रकरणी नातवाला जन्मठेप

कुंदेवाडीची घटना : निफाड न्यायालयाचा निकाल ...

सिन्नर येथे शहर पथविक्रेता समितीची बैठक - Marathi News |  Meeting of City Roads Committee at Sinnar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिन्नर येथे शहर पथविक्रेता समितीची बैठक

सिन्नर : नगरपरिषद, दीनदयाळ अंत्योदय योजना व राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियाना अंतर्गत शहर पथविक्रेता समितीची बैठक संपन्न झाली. ...

विहिरीत पडून युवकाचा मृत्यू - Marathi News |  Death of a young man in a well | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विहिरीत पडून युवकाचा मृत्यू

सिन्नर : तालुक्यातील गुळवंच शिवारात विहिरीत पाय घसरुन १७ वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली. ...

पिंपळगाव बसवंत बसस्थानक परिसरात विविध समस्या - Marathi News | Pimpalgaon Basant: | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पिंपळगाव बसवंत बसस्थानक परिसरात विविध समस्या

पिंपळगाव बसवंत:येथील बसस्थानकपरिसरातविविध समस्याकायम असताना येथेकाहीगुंडांचासर्रासवावरहोतआहे.काहीठिकाणीप्रेमीयुगलांचाअडडाझालाआहे.यामुळेप्रवासी वर्गाकडून नाराजी व्यक्त होत आहे.गेल्या काहीदिवसापासून प्रवाशांनासूचनाकरण्याचा माईक बंदआहे तक्र ार करणारी पे ...

बस व्यावसायात नफ्याचे आमिष दाखवून ५० लाखांची फसवणूक - Marathi News | 2 lakh fraud by showing a lure of profit in bus business | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बस व्यावसायात नफ्याचे आमिष दाखवून ५० लाखांची फसवणूक

खाजगी प्रवाशी बस व्यावसायात गुंतवणूक केल्यास बस देण्याचे व नफ्यात दररोज दीड ते दोन लाख रुपये देण्याचे आमिष दाखवून उपनगर परिसरातील एका व्यक्तीची तब्बल पन्नास लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात पाच सं ...

कांदा पिकात सोडल्या मेंढ्या ! - Marathi News |  Goats left in the onion crop | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कांदा पिकात सोडल्या मेंढ्या !

ब्राह्मणगाव : परतीच्या पावसाच्या फटक्याने वाढ न झाल्याने कांदे पिकात शेतकऱ्यांनी मेंढ्या सोडून आपला संताप व्यक्त केला आहे. ...

सुरगाणा तालुक्यातील खेळाडूंच्या प्रकृतीत सुधारणा - Marathi News |  Improvement in the nature of the players in Surgana taluka | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सुरगाणा तालुक्यातील खेळाडूंच्या प्रकृतीत सुधारणा

सुरगाणा : अमरावतीच्या बोरगाव मंजूजवळ झालेल्या अपघातात जखमी झालेल्या नाशिक विभागातील संघ, सुरगाणा तालुक्यातील खेळाडूंच्या प्रकृतीत सुधारणा होत असून, गुरुवारी (दि.२८) संध्याकाळी जखमींना योग्य उपचारानंतर रुग्णालयातून सोडण्यात आले. या अपघातातून बचावलेल्य ...

नांदगाव तालुक्यात शेतकऱ्याची आत्महत्त्या - Marathi News |  Farmer commits suicide in Nandgaon taluka | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नांदगाव तालुक्यात शेतकऱ्याची आत्महत्त्या

नांदगांव : कर्जाला कंटाळून जळगांव बु येथील शेतकरी भाऊसाहेब आनंदा सांगळे (३०) यांनी स्वत:च्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची माहिती पोलीस सुञाकडुन मिळाली आहे. ...

अपघातग्रस्त खेळाडूंनी गाठले मैदान...अंतिम फेरीत धडक - Marathi News | Accidental players reach the field ... in the final | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अपघातग्रस्त खेळाडूंनी गाठले मैदान...अंतिम फेरीत धडक

भीषण अपघात होऊनही चिमुकल्यांनी स्पर्धा स्थळ गाठून अंतिम सामन्यासाठी पात्रता सिद्ध केली. ...