इगतपुरी : येथील ओम चैतन्य श्री गुरुदत्त कानिफनाथ सेवा मंडळाच्या वतीने श्री दत्त जयंती निमित्त मोठी शोभयात्रा काढण्यात आली. यामध्ये सुमारे वीस हजाराहून अधिक भाविकांनी सहभाग घेतला. ...
दालनामधील लॅपटॉप, एलईडी स्मार्ट टिव्ही, मोबाईलचे अन्य अॅसेसरीजला कुठलाही धक्का न लावता केवळ एका खोक्यात बंदिस्त ठेवलेले ८० आयफोन काही महागड्या मनगटी घड्याळे घेऊन पोबारा केला आहे ...
वेळुंजे (त्र्यंबकेश्वर): त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वेळुंजे पैकी पत्र्याचा पाडा येथे दत्त मंदिराचे महंत तात्याबाबा यांच्या मार्गदर्शनाखाली सात दिवसीय हरिनाम गजर साप्ताहसंपन्न झाला. ...
वणी : राजस्थान, गुजरात, मध्यप्रदेश या राज्यात मोठ्या प्रमाणावर उत्पादन व स्थानिक उत्पादनास अपेक्षित मागणी नसल्याने टमाटा दरात घसरण झाल्याने उत्पादक हवालिदल झाले आहेत. ...
त्र्यंबकेश्वर : येथील श्री संतश्रेष्ठ सदगुरु निवृत्तीनाथ महाराज यांच्या संजीवन समाधी मंदीराचे काळ्या पाषाणात होणाऱ्या कामाला वेग आला असून आकर्षक शिल्पकला सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. ...
वणी (प्रविण दोशी) : निर्यातक्षम द्राक्ष निर्यातीसाठी परिपूर्ण व परिपक्व प्रक्रि येत असताना द्राक्षाचा रंगबदलु नये याकरिता द्राक्षबागातील द्राक्षघडांना पेपर आच्छादन लावण्याच्या कामाला वेग आला आहे. ...
मालेगाव : महापालिकेच्या महापौरपदी काँग्रेसच्या ताहेरा शेख व उपमहापौरपदी शिवसेनेचे निलेश आहेर यांची निवड निश्चित झाली आहे. उद्या गुरूवारी (दि. १२) रोजी महापालिकेच्या सभागृहात महापौर - उपमहापौरांची निवडीची अधिकृतरित्या घोषणा केली जाणार आहे. या औपचारिक ...