आठवडाभरापूर्वी मौजे मानूर शिवारातील छत्रपती शिवाजीनगर भागातील एका ऊसशेतीच्या परिसरात बिबट्याची हालचाल दिसल्याने पिंजरा लावण्यात आला आहे; मात्र गुरुवारी (दि. १९) सकाळी ऊसतोड कामगारांना बिबट्याच्या बछड्यांनी दर्शन दिले. ...
शासकीय दरात जमीन देण्यास कुणीही तयार नसल्याने भूमिहिनांसाठी राबविण्यात येणारी दादासाहेब गायकवाड स्वाभिमान व सबलीकरण योजना अडचणीत सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. खुल्या बाजारातजमिनीला कोट्यवधींचा दर मिळत असल्यामुळे शासकीय दराने जमिनी देण्यास शेतकर ...
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, पदाधिकाऱ्यांना आणखी दोन महिने मुदतवाढ देण्याचा निर्णय नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात घेण्यात आल्याने विद्यमान पद धिकाºयांना मोठा दिलासा मिळाला असून, या पदांच्या निवडणुकीवर डोळा ठेवून तयारीला लागलेल्या इच्छुकांचा मात्र हिरमोड झाल ...
सातपूर येथील रस्त्यावरील अतिक्रमणे हटविण्याचे आदेश जिल्हा न्यायालयाने १९९१ साली दिल्यानंतरदेखील त्याबाबत कार्यवाही करण्यास टाळाटाळ करणाऱ्या महापालिकेचे महापौर आणि आयुक्तांची टेबल-खुर्ची जप्त करण्याचे आदेश देण्यात आल्यानंतर गुरुवारी (दि.१९) महापालिकेत ...
केंद्र शासनाने केलेल्या राष्टÑीय नागरिकता नोंदणी व नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला विरोध करण्यासाठी डाव्या संघटनांच्या वतीने पुकारण्यात आलेल्या संविधान बचाव रॅलीत सहभागी हजारो नागरिकांनी ‘हम सब एक है’ असा नारा दिला. नागरिकत्व दुरुस्ती कायदा संविधानविरोध ...
शहरात थंडीचा कडाका पुन्हा अचानक वाढला. गुरुवारी (दि.१९) सक ाळी ८ वाजेच्या सुमारास हवामान निरीक्षण केंद्राकडून १३.६ अंश इतके किमान तापमान नोंदविले गेले. तसेच निफाडमध्ये पारा १० अंशांपर्यंत खाली घसरला. राज्यात सर्वाधिक किमान तापमान निफाडमध्ये नोंदविले ...
जुन्या चेहेडी शिवरोडवरील गाडेकर मळा परिसरात राहणाऱ्या एका संशयिताने येथील विवाहितेला ‘तुझ्या मुलाला उचलून नेले आहे...’ असे खोटे सांगून विवाहितेला एका लॉजवर घेऊन जात शारीरिक अत्याचार केल्याची घटना गुरुवारी (दि.१९) उघडकीस आली आहे. ...
हुक्क्याच्या नशेत तरुणाई बेभान होऊन आपले आयुष्य बरबाद करताना दिसून येत आहे. शहरातील मुंबईनाका परिसरात पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला अवैध ‘पुट्टास ब्लू-फॉग’ नावाचे हुक्का पार्लरवर मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पथकाने छापा मारला. पार्लर चा ...
उपनगर येथे असलेल्या इच्छामणी शाळेच्या तिसऱ्या मजल्यावरून पडून एका ४२ वर्षीय सुरक्षारक्षकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. याप्रकरणी उपनगर पोलिसांनी अकस्मात नोंद केली आहे. ...