जिल्हा परिषदेच्या विद्यमान पदाधिकाऱ्यांच्या कारकिर्दीतील अखेरच्या सर्वसाधारण सभेत शुक्रवारी सर्व पदाधिकारी व सदस्यांनी प्रशासनाच्या विरोधात आक्रमक होत खातेप्रमुखांच्या वर्तनाचे वाभाडे तर काढलेच, परंतु फाइलींची अडवणूक व लांबलेल्या प्रवासाबद्दल जाब विच ...
सुरगाणा तालुक्यातील गुजरात सीमेलगत असलेल्या खुंटविहीर येथे एका गतिमंद विवाहितेवर चार नराधमांनी सामूहिक अत्याचार केल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. यातील चार जणांना अटक करण्यात आली आहे. ...
नांदगाव तालुक्याचे वैद्यकीय अधिकारी ससाणे यांच्याकडून रुग्ण व जिल्हा परिषद सदस्यांना दिल्या जाणाºया उद्धट वर्तुणुकीमुळे त्यांची बदली करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात येणार असून, त्यांच्याविषयी तक्रारींची दखल घेऊन थेट पोलीस कारवाई करण्याचा सल्लाह ...
रेल्वे लाइनलगत सापडलेले दीड तोळ्याचे सोन्याचे दागिने, पंचवीस हजारांची रोकड आणि महागडा मोबाइल असा तब्बल एक लाखाचा ऐवज संबंधिताना परत करण्याचा प्रामाणिकपणा दाखविला आहे निफाड येथील वैनतेय विद्यालयात शिकणाऱ्या शिवडी येथील यश दत्तू वाबळे (१२) विद्यार्थ्या ...
जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व पदाधिकारी निवडीसाठी शिवसेना व राष्टÑवादी कॉँग्रेस सरसावली असून, शुक्रवारी दोन्ही पक्षांनी आपापल्या सदस्यांची स्वतंत्र बैठक घेऊन मते जाणून घेतली. दोन्ही बैठकांमध्ये महाविकास आघाडी होणार असल्याचे सदस्यांना सांगण्यात आले असले ...
केंद्र शासनाने पारित केलेला राष्ट्रीय नागरिकता नोंदणी आणि नागरिकत्व दुरु स्ती कायदा त्वरित मागे घ्यावा, या मागणीसाठी दिंडोरी तहसील कार्यालयावर माकपाच्या वतीने जिल्हा सचिव सुनील मालुसरे, तालुका सचिव रमेश चौधरी, डीवायएफआय तालुकाध्यक्ष आप्पा वाटणे, जनवा ...
विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करून विविध उपक्र म राबवावेत, असे आवाहन त्र्यंबक पंचायत समितीच्या सभापती ज्योती राऊत यांनी केले. रोहिले येथे आयोजित दोनदिवसीय विज्ञान प्रदर्शनाच्या समारोपप्रसंगी अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या. ...
मनमाड येथील बालसुधारगृहातून तीन मुलांनी पलायन केले असल्याची तक्र ार बालसुधारगृहाचे कर्मचारी अक्षय रमेश डिंबर यांनी मनमाड शहर पोलीस ठाण्यात दिली आहे ...