एरवी हाणामारी तर कधी लूटमार यांसारख्या अनेक गंभीर गुन्ह्यात सापडणाऱ्या रिक्षाचालकांनी आता तर थेट रिक्षात बसलेल्या प्रवाशांच्या मौल्यवान वस्तूंवर डल्ला मारण्यास सुरुवात केली आहे. म्हसरूळ शिवारातील दिंडोरीरोडवर एका रिक्षातून उतरल्यानंतर रिक्षाचालकाने प ...
हिरावाडीतील महापालिका क्रीडा संकुललगत मनपाने लाखो रुपये खर्च करून तयार केलेला स्व. श्रीकांतजी ठाकरे जलतरण तलाव अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे गेल्या महिन्याभरापासून बंद होता. त्यामुळे जलतरण तलावाला टाळे ठोकल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच मनपा प्रश ...
शिवशाहीर विजय महाराज तनपुरे यांच्या संकल्पेतून मेंढी (ता. सिन्नर) येथील सहारा व्यसनमुक्ती केंद्र परिसरात बांधण्यात आलेल्या शिवाश्रमाचा लोकार्पण सोहळा बुधवार (दि. २५) रोजी आयोजित करण्यात आला आहे. ...
गंगाघाटावरील भाजी विक्रेत्यांसाठी महापालिका प्रशासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून गणेशवाडी आयुर्वेद रुग्णालयासमोर असलेल्या पालिकेच्या भूखंडावर भाजीमंडई इमारत उभारली आहे. सदर इमारतीत भाजीपाला, फळ, कांदा, बटाटा विक्र ेत्यांसाठी ४६८ ओटे बांधले असून, ओट्या ...
नाशिक- सध्या मुबलक वीज उपलब्ध असल्याने भारनियमनाचे चटके बसत नसले तरी म्हणून वीजेची बचत करणे अनावश्यक आहे असे नाही. नैसर्गिक इंधनाचे साठे मर्यादीत असल्याने वीज बचत केली पाहिजे असे मत महावितरणचे मुख्य अभियंता ब्रिजपालसिंह जनवीर यांनी व्यक्त केले. ...
नाशिक- अखेरीस सेंट्रल किचनचा आणखी एक ठेका महापालिकेच्या गाजला आणि तो रद्दाही करावा लागला. अर्थातच, हा ठेका एक असला तरी तब्बल तेरा ठेकेदार तो चालवत होते आणि त्यांचे उपठेकेदार वेगळेच होते. एक ठेका रद्द केल्याने हे रामायण संपलेले नाही तर असे अनेक टेंडर ...
नाशिक तालुक्याच्या पूर्व भागात रब्बी हंगामाची पिके पेरणीची लगबग मोठ्या प्रमाणात सुरू असून, त्यातही सध्या कांद्याला मिळालेला दर पाहता, शेतकऱ्यांचा कल कांदा लागवडीकडे अधिक आहे. ...
श्री संत गाडगे महाराज पुण्यतिथीनिमित्त शहरातील विविध सामाजिक संस्था-संघटनांच्या वतीने अभिवादन करण्यात आले. तसेच अनेक शाळांमध्ये गाडगेबाबांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. ...
मनपाचे आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी काही दिवसांपूर्वी मनपा अधिकाऱ्यांसमवेत संपूर्ण गंगाघाट परिसरात स्मार्ट सिटी अंतर्गत केल्या जाणाºया कामांच्या नियोजनाबाबत पाहणी करत परिसरातील रस्त्यांवर विविध व्यावसायिक तसेच फळविक्रेत्यांच्या अतिक्रमणामुळे परिसर बकाल ...
सारडा सर्कल येथे राज्य परिवहन महामंडळाची धावती बस भर रस्त्यात अडवून चालकाला बेदम मारहाण केल्याप्रकरणी जिल्हा न्यायालयाने आरोपीला एक वर्षाचा कारावास आणि साडेपाच हजार रु पये दंडाची शिक्षा ठोठावली. सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा नऊ वर्षांपूर्वी घडला ...