नाशिक : आपल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची तक्रार ग्रामीण पोलिसांकडे करत न्याय मिळत नसल्याने तसेच संशयिताच्या अटकेच्या मागणीसाठी सात दिवसांपासून उपोषणास बसलेल्या पित्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना सोमवार (दि. २३) घडली. ...
जिल्हा परिषद पाटोदा केंद्राच्या जि. प. अध्यक्ष चषक केंद्रस्तरीय स्पर्धा उत्साहात पार पडल्या. प्रमुख पाहुणे म्हणून शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सचिन शिंदे, सोमनाथ बोराडे, रतन पाचपुते, नितीन मेगाणे आदी उपस्थित होते. परीक्षक म्हणून पाटोदा केंद्रातील शि ...
विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना दिशा देणारे विज्ञान प्रदर्शन एक व्यासपीठ असून, विद्यार्थ्यांनी त्याचा उपयोग करावा व आपल्यासह देशाच्या प्रगतीत महत्त्वाचा वाटा उचलावा. विद्यार्थ्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन आणि कल्पनाशक्ती अशा प्रदर्शनातून विकसित होते, ...
एका महिलेस धमकी देत संशयित आरोपीने लैंगिक अत्याचार केल्याची फिर्याद इंदिरानगर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी संशयित बाळू गिरिधर जाधव याच्याविरुद्ध अत्याचारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. ...
आई रागावल्याचा रोग मनात धरून घरातून निघून गेलेला इयत्ता सातवीमध्ये शिकणारा शुभम अंदरसूलच्या शिवसैनिकांच्या सतर्कतेमुळे सुखरूप घरी पोहोचला आहे. त्याला पाहताच पालकांनी आनंदाश्रूंना वाट मोकळी करून दिली. ...
कांदा दरावर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र सरकारने कांदा व्यापाऱ्यांची साठवणूक क्षमता कमी केली आहे. त्यामुळे व्यापारी व शेतकºयांचे मोठे नुकसान होत आहे. ही जाचक अट शिथिल करून साठवणूक क्षमता वाढवावी, अशी मागणी आमदार दिलीप बनकर यांनी नागपूर येथे झालेल्या ...
जनावरांच्या सुरक्षेसह आरोग्याच्या प्रश्नावर ‘लोकमत’मधून नेहमी जनजागृती करण्यात येते. पिंपळगाव येथील खूर वाढलेल्या गाईच्या जीवन-मरणाचा प्रश्न ऐरणीवर आला असतानाच ‘मुक्या जनावरांच्या हुंदक्याचे चालणे कुणाला कळावे’ या मथळ्याखाली ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद ...
चांदवड पंचायत समितीच्या सभापतिपदाचे आरक्षण अनुसूचित जाती प्रवर्गाचे निघाले असून, येथे भाजपच्या मंगरूळ पंचायत समिती गणाच्या सदस्य पुष्पा विजय धाकराव यांची वर्णी लागणार असल्याचे निश्चित आहे. ...