मालेगाव शहर व परिसरातील रस्त्यांची चाळण झाली आहे. त्यामुळे खड्ड्यातून मालेगावकरांना वाट काढावी लागत आहे. ठिकठिकाणी साचलेल्या पावसाच्या पाण्यामुळे रस्ते पूर्ण उखडले आहेत. पावसाळा उघडून दोन महिने उलटले आहेत, मात्र तरी देखील महापालिकेकडून रस्ता दुरुस्ती ...
बनकर पाटील पब्लिक स्कूलमध्ये मुलांच्या वैज्ञानिक कल्पनांना वाव देण्यासाठी शालेयस्तरावर विज्ञान प्रदर्शन पार पडले. बनकर पाटील कॉलेज आॅफ फार्मसीचे प्राचार्य जयप्रकाश कोकणे, प्रा. स्मिता माळी, प्राचार्य पंकज निकम, सुरेश पारधी व अगरचंद शिंदे यांच्या हस्त ...
पहिलवानांचे आणि सैनिकांचे गाव म्हणून ओळख असलेल्या जळगाव नेऊरला आता नवीन ओळख निर्माण झाली आहे ती पैठणी या महावस्त्राची निर्मिती करणाऱ्या गावाची. सिलिब्रिटी, कवी, लेखक यांच्यासह विविध नामांकित क्षेत्रातील लोक या मानाच्या महावस्त्राची खरेदी येथे येऊन कर ...
नगरसूल येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये महाराष्ट्र शासनाच्या सुवर्णजयंती राजस्व अभियानांतर्गत जातीचे दाखले, नॅशनॅलिटी, डोमिसाइल, शिधापत्रिका आदी दाखल्यांचे वाटप करण्यात आले. प्रांताधिकारी राजेंद्रकुमार पाटील व तहसीलदार रोहिदास वारु ळे यांच्या उपस्थितीत ...
येवला-औरंगाबाद रस्त्यावर रेल्वे उड्डाणपुलाच्या कामामुळे दुरवस्था झालेल्या कोटमगाव ते नागडे रस्ता खड्ड्यात गेला आहे. यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून, या रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करण्याची मागणी माजी सरपंच सुवर्णा पाखले यांच्या नेतृत्वाखालील ग्रामस् ...
येवला तालुक्यातील राजापूर येथील स्व. गणेश द. धात्रक शिक्षण संस्था संचलित गणाधीश इंटरनॅशनल स्कूल व गणाधीश आर्ट्स, कॉमर्स अॅण्ड सायन्स कॉलेज येथे किसान दिन, इतिहास प्रदर्शन व आनंदमेळा उत्साहात झाला. ...
लासलगावसह निफाड तालुक्यात वातावरणातील बदलांमुळे तसेच ढगाळ हवामानामुळे द्राक्ष उत्पादकांना घाम फुटला आहे. आणखी दोन-तीन दिवस असे वातावरण राहणार असून, अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. ...
श्री कपालेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाच्या के.बी.के सनराइज स्कूलमध्ये शाळा अंतर्गत शैक्षणिक साहित्य व विज्ञान प्रदर्शनाचा कार्यक्र म पार पडला. त्यावेळी पालक अण्णा आहिरे, प्रकाश आहिरे व जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक दादाजी ठाकरे यांच्याहस्ते प्रतिमापू ...
महाराजस्व अभियान अंतर्गत विविध दाखले वाटप शिबिरात जातीचे दाखले, अधिवास दाखले, वनहक्क प्रमाणपत्र, दुय्यम शिधापत्रिका आणि अनुसूचित भागात खातेफोड मोहीम राबविणे अंतर्गत म.ज.म.अधिनियम १९६६ चे कलम ८५ अन्वये शेतजमीन वाटप आदेशाचे वितरण तहसीलदार संदीप भोसले य ...
नवजीवन डे स्कूल सिन्नर येथील शाळेत सांस्कृतिक कार्यक्र म पार पडला.यावेळी मुला मुलींनी उत्कृष्ट नृत्य सादर केले. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून सुहास काळे, सिन्नर पोलीस स्टेशनचे पोलीस उप निरीक्षक सुदाम एखंडे, आदित्य तुपे, नगराध्यक्ष किरण डगळे, किरण ...