वणी : प्रात: समयी जगदंबा देवीला पंचामृत महापुजा करण्यात आली . तद्नंतर विशेष सजावट भगवतीची करण्यात आली. सुवर्णलंकार नविन महावस्त्र स्वरुपातील पैठणी कपाळावर चंद्रकौर नाकात नथ गळ्यात मंगळसुत्र कानात कर्णफुले असा साजशृंगार करण्यात आला होता देवीला तीळ व ब ...
कळवण : तालुक्यातील पाळे खुर्द शिवारातील शेतात ऊसतोड मजुरांना बिबट्याचे तीन बछडे आढळून आल्याने भयभयीत झालेल्या शेतकरी बांधवाना वनविभागाच्या पिंजºयात बिबट्याची मादी अडकल्याने दिलासा मिळाला असून वनविभागाच्या कामावर शेतकरी बांधवानी समाधान व्यक्त केले असू ...
सटाणा : येथील देवमामलेदार श्री यशवंतराव महाराज यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून आयोजित यात्रोत्सवानिमित्त शनिवारी (दि.२८) आरम नदीपात्रात भरविण्यात आलेली विराट कुस्ती दंगली राज्य व परराज्यातून आलेल्या नामांकित कुस्तीगीरांमुळे कुस्ती शौकिनांच्या डोळयां ...
नाशिक वन्यजीव विभागांतर्गत येणाऱ्या अहमदनगर, जळगाव, नाशिक जिल्ह्यातील कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्य, नांदूरमध्यमेश्वर, यावल व अनेर डॅमचा परिसरात सोमवारपासून सुर्यास्तानंतर कोणीही मुक्कामी थांबू शकत नाही ...
नाशिक- शाश्वत आणि पर्यावरण स्नेही विज पुरवठ्यासाठी महापालिकेच्या पंधरा इमारतींवर सौर उर्जा प्रकल्प राबविले जात आहे. त्यातील बारा इमारतींवर सोलर रूप टॉप बसविण्यात आले असून नव्या वर्षात या इमारती सौर उर्जेने उजळून निघणार आहेत. या सौर ऊर्जा निर्मितीच्या ...
विरोधाची व मतभिन्नतांची शस्रे टाकून राजकीय सामीलकीची नवी वाट शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीने आखून घेतल्याची सरत्या वर्षातील बाब दूरगामी परिणाम करणारीच आहे. यातून राजकारणात काय उलथापालथी व्हायच्या त्या होतीलच; पण जिल्ह्याच्या विकासाचे नवे चित्र या न ...
राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर उद्धव ठाकरे व विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून निवड झाल्यानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघे आजी-माजी मुख्यमंत्री रविवारी नाशिकच्या दौऱ्यावर येत आहेत. ...
अपत्यप्राप्तीसाठी बहुतांश दाम्पत्यांना अनेकदा संघर्ष करावा लागतो; मात्र नियतीने ज्यांच्या झोळीत अपत्यप्राप्तीचे सुख देते त्यांच्यापैकी अनेकदा काहींना त्याचे गांभीर्य नसल्याचे विविध घटनांमधून समोर येते. शनिवारी (दि.२७) अशीच काहीसी मानवतेला कलंक ठरणारी ...
विधानसभा निवडणूका संपताच भाजपने संघटनात्मक निवडणूका जाहीर केल्या होत्या. १० डिसेंबरपर्यंत राज्यात सर्व संघटनात्मक निवडणुका घेण्याचे जाहिर करण्यात आले होते. ...