महामार्गावरून सर्रासपणे अवैधपणे उसाची वाहतूक करणाºया ट्रॅक्टर ट्रॉलीचे अंबिकानगर येथील देवी मंदिरासमोर चाक निखळल्याने ट्रॉलीसह ट्रॅक्टर उलटला. या अपघातामुळे वाहतूक कोंडी होऊन खोळंबा झाला. सुदैवाने यात जीवितहानी झाली नसली तरी, ऊस वाहतुकीचे नियम धाब्या ...
लोहोणेर : येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या जनता विद्यालयात विद्यार्थी गुणगौरव सोहळा झाला. अध्यक्षस्थानी मविप्र समाज संस्थेचे अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे होते. प्रमुख पाहुणे म्हणून बागलाण पंचायत समितीचे माजी सभापती परशुराम आहिरे, रवींद्र पवार, ...
सिन्नर पंचायत समितीच्या सभापतिपदी तालुक्यातील नांदूरशिंगोटे गणाच्या सदस्य शोभा दीपक बर्के यांची बिनविरोध निवड करण्यात आली. बर्के यांच्या रूपाने तालुक्यातील नांदूरशिंगोटे गावास प्रथमच पंचायत समितीच्या सभापतिपदाचा मान मिळाला आहे. त्यांच्या निवडीनंतर गा ...
चितेगावच्या उपसरपंचपदाच्या निवडीत दोन्ही उमेदवारांना समान मते मिळाली. सरपंचांनी दिलेल्या निर्णायक मतामुळे सुनील तुकाराम भंबारे यांची उपसरपंचपदी निवड झाली. ...
इगतपुरी तालुक्यातील कवडदरा, घोटी खुर्द, साकूर परिसरात सध्या ऊसतोड सुरू आहे. परिसरात ऊस शेतीचे प्रमाण कमी-जास्त असल्याने शेतकरी ओळखी-पाळखीच्या शेतात जाऊन बांड्या नेण्यासाठी गर्दी करत आहे. ...
नवीन वर्षाचे सर्वत्र पाश्चिमात्य पद्धतीने स्वागत होत असताना तालुक्यातील देवपूर येथील माध्यमिक लोकशिक्षण मंडळाच्या देवपूर हायस्कूल व एस. जी. कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा करीत नववर्षाचे स्वागत केले. महाराष्ट्रीयन संस्कृतीचे जतन ...
शनिवारी किमान तापमानाचा पारा ११.२ अंशापर्यंत खाली आला होता. त्यानंतर मंगळवारी १२.२ अंश इतके किमान तापमान नोंदविले गेले; मात्र बुधवारी अचानकपणे पारा थेट १०.३ अंशापर्यंत खाली घसरला. ...
नाशिकला मोठा उद्योग प्रकल्प यावा म्हणून जिल्ह्यातील अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या नाशिक इंडस्ट्रीयल मॅन्युफॅक्चरर्स अॅन्ड असोसिएशन (निमा), अंबड इंडस्ट्रीयल मॅन्युफॅक्चरर्स अॅन्ड असोसिएशन (आयमा), महाराष्ट्र चेंबर्स यांच्या माध्यमातून विशेष प्रयत्न केले ...