पिंपळगाव बसवंत : ह्यसर्वसामान्यांचा पाठीवरचा हात एकनाथह्ण या वाक्याखाली पिंपळगाव बसवंत शहरातील केंद्रबिंदू असणाऱ्या निफाड फाट्यावर शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांना जाहीर पाठिंबा दर्शवणारा फलक झळकला आहे. ...
त्र्यंबकेश्वर : उद्धव ठाकरे यांच्या सोबतच असल्याचा विश्वास त्र्यंबकेश्वर तालुका व शहर शिवसेनेच्या वतीने घोषणाबाजी करून देण्यात आला. नुकत्याच झालेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर शहरासह तालुका शिवसेनेच्या पदाधिकारी व शिवसैनिकांनी शनिवारी ...
सटाणा : देशभरातून आलेल्या भाविकांच्या मांदियाळीत शनिवारी (दि. २५) मांगीतुंगी सिद्धक्षेत्र फुलून गेले. पहाटेपासून भाविकांची सहकुटुंब, सहपरिवार ऋषभदेवपुरम येथे रीघ लागली होती. सकाळपासून पवित्र वातावरणात व उत्साहात ऋषभगिरी येथे भगवान ऋषभदेवांच्या १०८ फु ...
नगर विकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे शिवसेनेत संताप व्यक्त केला जात असताना त्यावर मीठ चोळण्याचा प्रकार शिंसमर्थकांकडून करण्यात येऊन गुरुवारी (दि.२४) मध्यरात्री शहरातील प्रमुख रस्ते व चौकात महापालिकेच्या दिशादर्शक फलकांवर शिंदे यांच्या समर् ...
महाराष्ट्र पाेलीस अकादमीतील १२०व्या प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकांच्या तुकडीचा दीक्षान्त सोहळा शनिवारी (दि. २५) आयोजित करण्यात आला आहे. पोलीस अकादमीत २४ जून २०२१ पासून सुरू असलेल्या प्रशिक्षण सत्रातील ३९४ उमेदवारांमध्ये २७८ पुरुष व ११६ महिला असे ३ ...
- आधी कोराेना आणि नंतर तांत्रिकमुळे वर्षभरापासून बंद असलेली स्पाईस जेटची विमानसेवा लवकरच सुरू हेाण्याची चिन्हे आहेत. येत्या काही दिवसात नाशिक- हैदराबाद आणि नाशिक-दिल्ली ही सेवा लवकरच सुरू होणार आहे. त्याचे वेळापत्रकही कंपनीने जाहीर केले आहे. ...
जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, शुक्रवारी (दि. २४) ४९ रुग्ण आढळून आले. यात नाशिक शहरातील सर्वाधिक ४० रुग्णांचा समावेश आहे. ग्रामीण भागातील ८, तर मालेगावी केवळ १ रुग्ण सापडला ...
दिवसभर ढगाळ वातावरण आणि उकाड्यानंतर शुक्रवारचा (दि. २४) दिवस पावसाविना कोरडाच गेला. सकाळपासून ढगाळ हवामान असल्याने पावसाची शक्यता वर्तवली जात होती. हवामान खात्यानेदेखील पावसाचा इशारा दिला होता. मात्र, शहराच्या आजूबाजूला तुरळक सरींचा अपवाद वळगता दमदार ...
खासगी शाळांकडून होणारी मनमानी फी वसुली बंद करावी , दिल्ली सरकारप्रमाणे सरकारी शाळांच्या साेयी सुविधा , गुणवत्ता वाढवावी आदी मागण्यांसाठी आम आदमी पार्टीच्या वतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पालक आक्रोश आंदोलन करण्यात आले. यावेळी पक्षाच्या वत ...