लाईव्ह न्यूज :

Nashik (Marathi News)

एसटीच्या ‘स्मार्ट कार्ड’ योजनेला मुदतवाढ - Marathi News | Extending ST's 'Smart Card' Plan | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :एसटीच्या ‘स्मार्ट कार्ड’ योजनेला मुदतवाढ

नाशिक : राज्य परिवहन महामंडळाकहून सामाजातील ३४ विविध प्रकारच्या घटकांना सवलतीच्या दरात प्रवासाचे पास दिले जातात. संबंधित घटकांना सवलतीच्या प्रवासभाड्यासाठी ‘स्मार्ट कार्ड योजना’ लागू करण्यात आलेली आहे. तथापि काही अपरिहार्य कारणांमुळे स्मार्ट कार्डसाठ ...

सातपूरच्या मळे परिसरात बिबट्या जखमी - Marathi News | Bitabi injured in mall area of Satpur | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सातपूरच्या मळे परिसरात बिबट्या जखमी

सातपूर : सातपूरच्या मळे परिसरातील गोरक्ष सोनवणे यांच्या शेतात रविवारी पहाटेच्या सुमारास बिबट्याने पाणी पिल्यानंतर वेगाने दुसऱ्या शेतात जाण्याचा प्रयत्न केला. मात्र शेताला तारेचे कुंपण असल्याने तो जखमी झाल्याचे घटनास्थळी सांडलेल्या रक्तावरून स्पष्ट झा ...

नागरिकत्व कायद्याच्या समर्थनासाठी मानवी साखळी - Marathi News | The human chain in support of the Citizenship Act | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नागरिकत्व कायद्याच्या समर्थनासाठी मानवी साखळी

नाशिक : केंद्र सरकारने केलेल्या नागरिकत्व कायद्यातील सुधारणेचे समर्थन करण्यासाठी शहरात विविध ठिकाणच्या सोळा मार्गांवर मानवी साखळी करण्यात आली. आम्ही नागरिकत्व कायद्याचे समर्थन करीत असल्याचे फलक यावेळी झळकविण्यात आले. ...

वातावरणात गारठा कायम - Marathi News | Gartha perpetuates the atmosphere | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वातावरणात गारठा कायम

नाशिक : शहराचा किमान तापमानाचा पारा ११ अंशांवरून १३.६ अंशांपर्यंत रविवारी (दि.२९) वर सरकला; मात्र थंड वाऱ्याचा वेग शनिवारी मध्यरात्रीपासून रविवारीदेखील टिकून राहिल्यामुळे नाशिककरांना दिवसभर वातावरणात गारठा जाणवला. संध्याकाळ होताच पुन्हा थंडीचा जोर वा ...

स्मार्ट सिटी कंपनीची आजची बैठक गाजणार - Marathi News | Smart City Company to meet today | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :स्मार्ट सिटी कंपनीची आजची बैठक गाजणार

नाशिक : स्मार्ट सिटी कंपनीचे बहुतांशी सर्वच प्रकल्प वादग्रस्त ठरले असून, या घोळांचा ठपका कंपनी प्रशासनाने सल्लागार संस्थेवर ठेवला आहे. याशिवाय रखडलेला स्मार्ट रोड, गोदाघाटातील तळ कॉँक्रिटीकरण हटविण्याचा प्रश्न यासह अन्य अनेक प्रस्तावांवर सोमवारी (दि. ...

कांदा रोपांच्या राखणीसाठी शेतकऱ्यांचा पहारा - Marathi News | Farmers watch for onion plantations | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कांदा रोपांच्या राखणीसाठी शेतकऱ्यांचा पहारा

लोहोणेर : यावर्षी मोठ्या प्रमाणावर जोरदार अवकाळी पावसामुळे कांद्याच्या उत्पादनात प्रचंड घट झाली. त्याचबरोबर उन्हाळ कांदा रोपांचे देखील सर्वत्र ... ...

उकड्यामुळे द्राक्षबागा पुन्हा संकटात - Marathi News | The vineyard is in danger again due to boiling | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उकड्यामुळे द्राक्षबागा पुन्हा संकटात

डावणी व भुरी, घडकूज या रोगांपासून वाचलेल्या द्राक्षबागांवर आता उकड्याचे प्रमाण वाढल्याने बागा पुन्हा धोक्यात आल्या आहेत. बागेतील निम्म्यापेक्षा जास्त द्राक्षघड उकड्याला बळी पडले आहे, तर थंडीने द्राक्षमण्यांना तडे गेल्याने उत्पादनात घट येणार असल्याने ...

वैतरणाचे पाणी मुकणेत टाकण्यास विरोध - Marathi News | Resistance to drain the water of Vaitaran | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वैतरणाचे पाणी मुकणेत टाकण्यास विरोध

इगतपुरी तालुक्यातील मुंबई महानगरपालिकेसाठी संपूर्ण आरक्षित असलेल्या वैतरणा धरणातील अतिरिक्त वाहून जाणारे पाणी मुकणे धरणात वळविण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून शासनदरबारी विचाराधीन असलेल्या या प्रश्नावर गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या सं ...

ओझर @ 7.8; थंडीचा कडाका कायम - Marathi News | Ozar @ 7.8; Cold hard | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ओझर @ 7.8; थंडीचा कडाका कायम

निफाड तालुक्यात थंडीने या हंगामातील नीचांक गाठला. ओझर येथील एच.ए.एल. कंट्रोल टॉवर येथे यावर्षीची सर्वात कमी ७.८ अंश तापमानाची नोंद झाली आहे. तालुक्यातील द्राक्षपंढरी म्हणून ओळखल्या जाणाºया ओझर, पिंपळगाव, उगाव, शिवडी, सोनेवाडी भागात द्राक्षबागांवर दवब ...