त्र्यंबकेश्वर येथील ज्योतिर्लिंग त्र्यंबकराजाच्या मंदिरातील पिंडीत सदोदित पाणी जमा होत असते. ते पाणी सारखे हाताने उपसावे लागते. पण गुरुवारी (दि. ३०) या पिंडीत बर्फाचा गोळा बघायला मिळाला अन् चर्चेला एकच उधाण आले ...
जुन्या कसारा घाटातील हिवाळा ब्रिजजवळ शुक्रवारी (दि.१) सायंकाळी अचानक महामार्गावरील वळणावर अचानक ट्रेलर बंद पडला. यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. ...
सिन्नर तालुका औद्योगिक सहकारी वसाहतीच्या (स्टाईस) संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी १७ जणांनी माघार घेतली. त्यामुळे संचालक मंडळाच्या १२ जागांसाठी ३६ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. तीन पॅनलमध्ये चुरशीची लढत ...
वडील आणि भावास जीवे मारण्याची धमकी देऊन एका युवतीवर तब्बल नऊ महिने संशयित कुणाल जगताप याने वारंवार बळजबरीने बलात्कार करून घरात डांबून ठेवल्याचा प्रकार गुरुवारी (दि.३०) सकाळी उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी कुणाल जगताप याला अटक केली आहे. ...
स्मार्ट सिटीच्या माध्यमातून गावठाण भागात चोवीस तास पाणीपुरवठा व्हावा यासाठी सुरू असलेल्या कामांना राजकीय कार्यकर्तेच विरोध करत असून, दोन दिवसांपूर्वी पाटील गल्ली परिसरात एका अभियंत्याला बेदम मारहाण करण्यात आल्याने त्याला थेट अतिदक्षता विभागात दाखल कर ...
म्हसरूळ शिवारात पंधरवड्यापूर्वी घरफोडी करणाऱ्या चौघांना म्हसरूळ पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून, त्यांच्याकडून पावणेतीन लाख रुपयांचे नऊ तोळे सोने-चांदीचे दागिने जप्त केले आहेत. पोलिसांनी या कारवाईत संशयित सुरेंद्र छेदीलाल पासवान, संतोष उर्फ बाळू चांदू ...
एकीकडे भरून आलेल्या नभातून खरोखरीच पाऊस निनादत होता अन् त्याचवेळी ‘आला आला वारा, संगे पावसाच्या धारा’, नभ उतरू आलं, चिंब पावसानं रान झालं आबादानी’ अशी एकाहून एक सरस पाऊस गीतांमध्ये रसिक चिंब झाले होते. यावेळी बाबाज थिएटरतर्फे नाशिकचे तीन कलाकार तालवा ...
नाशिक ते गुजरात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ८४८वर मोहाचापाडा फाटयाजवळ ट्रक व दुचाकीत झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि.३०) दुपारी घडली. ...
दि कळवण मर्चंट को-ऑप. बँकेचे चेअरमन व कांदा निर्यातदार व्यापारी सुनील पांडुरंग महाजन (५१) यांचे गुरुवारी (दि.३०) पहाटे मुंबई येथील खासगी रुग्णालयात अल्पशा आजाराने निधन झाले. ...